लोणी बु. (वाशिम) : दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन चालक गंभीर जखमी झाल्याची घटना लोणी फाट्यावर (ता. रिसोड) ९ जून रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. ...
शिरपूर जैन (वाशिम) : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे लोकार्पण रखडल्यामुळे जून्याच इमारतीत रूग्णांवर उपचार करण्याची वेळ वैद्यकीय अधिकाºयांवर आली आहे. ...
लुकास्तरावर घटकनिहाय, उपघटकनिहाय सोडत काढून ज्येष्ठता यादी तयार करण्यासाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी यांच्या कार्यालयात तालुकानिहाय सोडतीचे आयोजन करण्यात आले आहे. ...
राजुरा (वाशिम) : येथून जवळच असलेल्या सुकांडा येथे गावगाडा हाकण्यासाठी ग्रामपंचायतला सुस्थितील इमारतच नाही. परिणामी एका छोटेखानी शिकस्त इमारतीतुनच सरपंच व सचिवांना गावचा कारभार बघावा लागत आहे. ...
विविध प्रकारच्या ३२८ वाहनांची विल्हेवाट लावली जाणार असून ही वाहने ज्यांच्या मालकीची आहेत, त्यांनी पुराव्यांसह संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ...