लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

ग्रामसेवकाच्या बदलीसाठी पिंपळगाववासी सरसावले! पंचायत समितीवर धडकले... - Marathi News | People of Pimpalgaon rushed to replace the village servant also reached to Panchayat Samiti | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ग्रामसेवकाच्या बदलीसाठी पिंपळगाववासी सरसावले! पंचायत समितीवर धडकले...

बीडीओंसह सभापतींना निवेदन ...

कृषीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू - Marathi News | A student studying agriculture drowned in the farm | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कृषीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू

वाशिम : जिल्ह्यातील आमखेडा (ता.मालेगाव) येथील कृषी महाविद्यालयात ‘बीएससी.ॲग्री’चे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याचा गुंज येथे शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. ... ...

वाशिममध्ये कर्जबाजारी शेतकऱ्याची विष घेऊन आत्महत्या - Marathi News | A debt-ridden farmer commits suicide by taking poison in Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिममध्ये कर्जबाजारी शेतकऱ्याची विष घेऊन आत्महत्या

गव्हा येथील संदीप नारायण राठोड या शेतकऱ्याने आई व वडील यांचे नावावर असलेल्या साडेतीन एकरावर ४५ हजार रुपयाचे बँकेचे कर्ज घेतले. ...

वाशिमात पर्युषण पर्व उत्साहात! श्वेतांबर जैन समाजातर्फे शोभायात्रा, विविध कार्यक्रम - Marathi News | in Washim Paryushan Parva in excitement Shwetambara Jain Samajam procession, various programs | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिमात पर्युषण पर्व उत्साहात! श्वेतांबर जैन समाजातर्फे शोभायात्रा, विविध कार्यक्रम

सुभाष चौक स्थित श्री संभवनाथ श्र्वेतांबर जैन मंदिर व गुरुवार बाजार स्थित श्री वर्धमान जैन स्थानक येथे सकल श्वेतांबर जैन समाजाच्या वतिने पर्युषण पर्व उत्साहात साजरे करण्यात येत आहे. ...

मूळ प्रमाणपत्रावर ८ टक्के; ‘यूडीआयडी’वर ६८ टक्के - Marathi News | divyang group aggressive 8 percent on original certificate 68 percent on udid | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मूळ प्रमाणपत्रावर ८ टक्के; ‘यूडीआयडी’वर ६८ टक्के

अपंगत्वाच्या टक्केवारीत गोंधळ : दिव्यांगांची संघटना आक्रमक ...

आनंदाच्या शिधाचे २.४७ लाख पाॅकिट मिळाले! - Marathi News | received 2 47 lakh packets of anandacha shidha in yavatmal | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आनंदाच्या शिधाचे २.४७ लाख पाॅकिट मिळाले!

१०० रुपयांत चार वस्तू: उत्सवाचा गोडवा वाढणार. ...

अकोला-परळी-अकोला पॅसेंजर पुन्हा अंशत: रद्द - Marathi News | Akola-Parli-Akola passenger partially canceled again | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अकोला-परळी-अकोला पॅसेंजर पुन्हा अंशत: रद्द

नांदेड रेल्वे विभागाने ४ ते १० सप्टेंबरपर्यंत  काही रेल्वे गाड्या रद्द तर काही गाड्या अंशत: रद्द केल्या होत्या. ...

पोळ्यापासून बेपत्ता इसमाचा मृतदेह आढळला, बेंबळा नदीत बुडून मृत्यू - Marathi News | Body found, drowned in Bembala river in washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पोळ्यापासून बेपत्ता इसमाचा मृतदेह आढळला, बेंबळा नदीत बुडून मृत्यू

अनंत अशोक रामटेके हे पोळा सणाच्या दिवसापासून बेपत्ता होते. कुटूंबिय, नातेवाईक व गावकऱ्यांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला ...