लोकमतने २४ जुनच्या अंकात वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर आरोग्य पथकाने येथे सोमवारी भेट देऊन १९२ घरांची व जलस्त्रोतांची पाहणी केली. ...
रिसोड (वाशिम): अन्नपाण्यासाठी लोकवस्तीत भटकणाºया माकडांना भर जहॉगिर येथील सिंधू महादेव कोरकने या गेल्या तीन वर्षांपासून हाताने अन्न भरवून भूतदयेचा परिचय देत आहेत. ...