मालेगाव: पर्यावरणाच्या संवर्धनासाठी मालेगाव तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायतने अतिशय आदर्श आणि स्तुत्य अशी कन्या वनसमृद्धी योजना यंदाच्या वर्षापासून राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ...
गावातील प्रत्येक व्यक्तीला पाच झाडे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असून, ही जबाबदारी पार पाडली, तरच शासकीय कागदपत्रे दिली जातील, असा ठरावच ग्रामसभेत घेतला आहे. ...