मानोरा : विविध शाखेत प्रवेश घेण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व अन्य कागदपत्रे वेळेत गोळा करण्यासाठी विद्यार्थ्यांची दमछाक होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. ...
वाशिम : जिल्ह्यातील शेलुबाजार परिसर, कारंजा परिसरात शुक्रवारी दुपारनंतर धो-धो पाऊस कोसळला. महामार्गांच्या कामादरम्यान रस्त्यालगत नाल्या करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे पुराचे पाणी शेतात घुसले. ...
शेलगाव बोदाडे येथील राजीव गांधी विद्यालयातील शिक्षक व स्काऊट, गाईडच्या पथकाने बुधवारी मोफत पाठ़्य पुस्तकांचे वितरण करून त्यांना शाळेत येण्याचे आवाहन केले. ...
वाशिम: पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त १२ जुलै २०१९ रोजी भरणाऱ्या यात्रेनिमित्त नांदेड विभाग, दक्षिण मध्य रेल्वेने ११ जुलै ते १३ जुलैदरम्यान परतीच्या प्रवासासह ६ विशेष गाड्या चालवण्याचे ठरविले आ ...
वाशिम : पालक सभा डावलून जादा शुल्क आकारणी, शैक्षणिक साहित्य शाळेने सुचविलेल्या दुकानातूनच घेण्याची सक्ती, क्षमतेपेक्षा जादा प्रवेश आदी प्रकाराची पडताळणी करण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी गुरूवारी दिले. ...