सध्या सुरू असलेल्या सणउत्सवाच्या पृष्ठभूमिवर पोलिस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी २१ सप्टेंबरच्या रात्री ‘कोंबिंग ऑपरेशन’ राबवले. ...
वाशिम जिल्ह्यात २१ सप्टेंबर रोजी सर्वदूर दमदार पाऊस झाला. यादरम्यान रिसोड तालुक्यातील नेतन्सा या गावात अंगावर वीज पडून दोन गुरे ठार झाल्याची घटना घडली. ...
वाशिम येथील अकोला रस्त्यावर असलेल्या दत्त नगरमधील रहिवासी तथा सार्वजनिक बांधकाम विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी जिजेबा किसन पट्टेबहादूर (७१) यांचे २० सप्टेंबर राेजी रात्री उशिरा निधन झाले. ...