वाशिम : शासनाच्या दुर्लक्षित धोरणांमुळे जिल्ह्यातील शासकीय दूध संकलन केंद्रांना उतरती कळा प्राप्त झाली असून दूध उत्पादक सहकारी संस्थांकडून दूध स्विकारण्यावर विविध स्वरूपातील मर्यादा लादण्यात आल्या आहेत. ...
पावसाने ओढ दिल्याने मोहिमेस ‘ब्रेक’ लागला असून गेल्या २० दिवसांत जेमतेम अडीच लाख वृक्षांचीच लागवड करणे शक्य झाल्याची माहिती सूत्रांनी शनिवार, २० जुलै रोजी दिली. ...
वाशिम : जिल्ह्यात चालू वर्षीच्या पावसाळ्यात कुठे दमदार पाऊस; तर कुठे पूर्णत: उघाड, अशी पावसाची स्थिती असून निसर्गाच्या या अजब खेळापुढे नागरिक हतबल झाले आहेत. ...
जिल्ह्यातील १ लाख ३५ हजार ५५३ कुटुंबांना ५ लाख रुपयांपर्यंतच्या मर्यादेत मोफत वैद्यकीय उपचाराची सुविधा मिळणार असून त्यासाठी ‘गोल्डन कार्ड’ देण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ...
मानोरा : तालुक्यातील २८ गावांना दिग्रस (जि.यवतमाळ) तालुक्यातील चिरकुटा प्रकल्पावरून पाणीपुरवठा केला जातो; मात्र मासेमारी करण्याच्या उद्देशाने या प्रकल्पाच्या सभोवताल काही इसमांनी चक्क विषारी औषध टाकले आहे. ...
येथील शेतकरी उल्हास चंदू जाधव (४५) यांनी १७ जुलै रोजी किटकनाशक औषध प्राशन केले. यवतमाळच्या रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा २० जूलै रोजी मृत्यू झाला. ...