प्रत्येकाने त्याग वृत्ती ठेवली पाहिजे, त्याग वृत्ती ठेवल्यामुळे व्यक्तीचे जीवनमान आनंदी राहते, असा उपदेश पद्मदर्शन विजयजी महाराज यांनी प्रवचनादरम्यान शिरपुर येथे उपस्थित भाविकांना दिला. ...
काजळेश्वर उपाध्ये (वाशिम) : कारंजा तालुक्यातील काजळेश्वर येथील आयुर्वेदिक दवाखान्याची इमारत शिकस्त झाली असून, येथील वैद्यकीय अधिकाºयाचे पदही रिक्त आहे. ...