जिल्ह्यात ओबीसी लोकसंख्या नेमकी किती आहे, यासंदर्भात जिल्ह्यात कोणताही डाटा उपलब्ध नाही तसेच राज्य निवडणूक आयोग किंवा शासनाकडून अद्याप कोणत्याही सूचना प्राप्त झाल्या नाहीत. ...
मुंगळा (वाशिम) - मुंगळा येथून जवळच असलेल्या श्री ऋषी महाराज देवस्थान तामकराड ( रेगाव) ता. मालेगाव येथे नागपंचमी निमित्त ७ क्विंटल गव्हाची पुरी व भाजीच्या महाप्रसादाचे वाटप हजारो भाविकांना करून विविध कार्यक्रमाची सांगता झाली. ...
रिसोड तालुक्यातील १०० गावांसह जऊळका आणि उमरी या महसूल मंडळातील ३५ गावांमधील शेतकरी दुष्काळी सुविधांसह पीक कर्ज पुनर्गठणापासूनही अद्यापपर्यंत वंचित आहेत. ...