पूर्वी १६७.९ कोटी रुपयांचा आराखडा आता २३०.६५ कोटी रुपयांची वाढ केल्याने एकूण ३९७.७४ कोटींचा झाला आहे. त्यातून होणारी कामे दर्जेदार असावी, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी आढावा सभेत दिले. ...
Washim News:स्वामित्व योजने अंतर्गत जिल्ह्यातील ६३५ गावांतील मिळकतधारकांना प्राॅपर्टी कार्ड देण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत १८६ गावांतील गावकऱ्यांचे प्रॉपर्टी कार्ड तयार झाले असल्याची माहिती जिल्हा भूमीअभिलेख विभागाकडून देण्यात आली. ...