लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

वाशिम जिल्ह्याच्या विकासाला योग्य दिशा देऊ- शंभूराज देसाई - Marathi News |  Give proper direction to the development of the washim district - Shambhuraj Desai | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्याच्या विकासाला योग्य दिशा देऊ- शंभूराज देसाई

जिल्ह्याच्या विकासाला योग्य दिशा देऊ- देसाई ...

नवोदय विद्यालयात नववीच्या दोन जागांसाठी २६६ अर्ज - Marathi News | 266 Apply for two seats of Class IX at Navodaya Vidyalaya | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नवोदय विद्यालयात नववीच्या दोन जागांसाठी २६६ अर्ज

अंतिम मुदतीपर्यंत तब्बल २६६ अर्ज प्राप्त झाले असून, जवाहर नवोदय विद्यालय वाशिम येथे ८ फेब्रुवारी रोजी ही प्र्रवेशपूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. ...

एसटी महामंडळाचे ‘व्हेईकल ट्रॅकिंग अ‍ॅप’ ‘गुगल प्ले स्टोर’वर - Marathi News | ST Corporation's Vehicle Tracking App on the Google Play Store | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :एसटी महामंडळाचे ‘व्हेईकल ट्रॅकिंग अ‍ॅप’ ‘गुगल प्ले स्टोर’वर

प्रायोगिक तत्त्वावर या अ‍ॅपमध्ये नाशिक विभागातील बसगाड्यांसह पुणे-मुंबई मार्गावर चालणाऱ्या बसगाड्यांचा समावेश करण्यात आला असून, हे अ‍ॅप ‘गुगल प्लेस्टोर’ वर उपलब्ध झाले आहे. ...

बाजार समित्यांमधील मताधिकार काढणे शेतकऱ्यांवर अन्यायच  - आमदार राजेंद्र पाटणी - Marathi News | Removal of voting from market committees is unfair to farmers - MLA Rajendra Patani | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बाजार समित्यांमधील मताधिकार काढणे शेतकऱ्यांवर अन्यायच  - आमदार राजेंद्र पाटणी

मताधिकार काढून सरकारने शेतकºयांवर एक प्रकारे अन्यायच केला, अशी टिका भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजेंद्र पाटणी यांनी केली. ...

घरकुलासाठी नागरिक धडकले जिल्हाधिकारी कार्यालयात - Marathi News | Citizens agitation for housing at washim collector office | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :घरकुलासाठी नागरिक धडकले जिल्हाधिकारी कार्यालयात

घरकुलाचा लाभ मिळण्याच्या मागणीसाठी २३ जानेवारी रोजी लाभार्थींनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून आपल्या व्यथा मांडल्या. ...

शाळा अनुदानप्रकरणी ‘सीईओं’ना न्यायालयाचा वॉरंट! - Marathi News | Court warrants 'CEOs' for school grants! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शाळा अनुदानप्रकरणी ‘सीईओं’ना न्यायालयाचा वॉरंट!

मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांना २० हजाराचा दंड तसेच वॉरंट बजावत २७ जानेवारी रोजी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले.   ...

वृक्ष लागवडीचे पैसे मिळालेच नाही! - Marathi News | Don't get paid for tree planting! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वृक्ष लागवडीचे पैसे मिळालेच नाही!

०१४-१५ ते २०१६-१७ या कालावधीत करण्यात आलेल्या वृक्षारोपणाची मजूरी संबंधित मजुरांना तीन वर्षानंतरही मिळाली नाही. ...

शासकीय तूर खरेदीत शेतकऱ्यांची पंचाईत - Marathi News | Farmers get trouble in Government procurment of toor | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शासकीय तूर खरेदीत शेतकऱ्यांची पंचाईत

वाशिम जिल्ह्यासह ईतरही जिल्ह्यातील लाखो शेतकºयांना शासकीय खरेदीचा लाभ नावालाच मिळणार असून, मोठ्या प्रमाणातील तूर बाजारात अल्प दराने विकावी लागणार आहे. ...