ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांना २० हजाराचा दंड तसेच वॉरंट बजावत २७ जानेवारी रोजी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. ...
वाशिम जिल्ह्यासह ईतरही जिल्ह्यातील लाखो शेतकºयांना शासकीय खरेदीचा लाभ नावालाच मिळणार असून, मोठ्या प्रमाणातील तूर बाजारात अल्प दराने विकावी लागणार आहे. ...
अपंग समावेशीत शाळांवरील शिक्षकांची वेतनश्रेणी व समायोजनाची प्रक्रिया रखडल्याने याचा फटका राज्यातील हजारो शिक्षकांना बसत आहे. वेतनही नसल्याने शिक्षक त्रस्त झाले आहेत ...