ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
भारिप-बमसंकडून इच्छुकांची यादी मोठी असल्याने २८ जानेवारीच्या रात्रीला किंवा २९ जानेवारीला सकाळी सभापती पदाच्या उमेदवाराचे नाव निश्चित होईल, असे सांगितले जाते. ...
खून प्रकरणातील आरोपींचे कोटा टू वाशिम दर्गा कनेक्शन जुळलेच कसे ? दर्ग्यात त्यांना १४ ते १५ दिवस आश्रय कसा मिळाला आणि तो कुणी दिला? यासह इतरही अनेक प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केले जात आहेत. ...
प्रायोगिक तत्त्वावर या अॅपमध्ये नाशिक विभागातील बसगाड्यांसह पुणे-मुंबई मार्गावर चालणाऱ्या बसगाड्यांचा समावेश करण्यात आला असून, हे अॅप ‘गुगल प्लेस्टोर’ वर उपलब्ध झाले आहे. ...