Washim, Latest Marathi News
यादीमध्ये नावे असलेल्या शेतकºयांच्या आधार प्रमाणीकरणाची कार्यवाही दोन्ही गावांमध्ये सुरु झाली आहे. ...
कमी दर मिळाल्यामुळे गवळी यांनी रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव विजय देशमुख यांच्याकडे तक्रार केली. ...
दोन दशकापासून हजारो किलोमिटरचा प्रवास करुन न चुकता रोहीत पक्षी फ्लेमिंगो हे एकबुर्जी जलाशयावर येतात. ...
रब्बी हंगामातील गहू पिकाच्या काढणीसाठी परिसरातील शेतकरी हार्वेस्टर यंत्राचा आधार घेत आहेत. ...
दिलीप जाधव यांनी २४ फेब्रुवारी रोजी वैयक्तिक कारण देत वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर, प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांच्याकडे सुपूर्द केला. ...
२४ फेब्रुवारी रोजी मालेगाव येथे हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. ...
शिक्षण विभागाच्या दिरंगाईमुळे हा प्रश्न निकाली निघत नसल्याने शिक्षक संघटनांत रोषाचे वातावरण आहे. ...
माधव भिवाजी बोरकर या शेतकऱ्याने जिल्ह्यातील पहिली रेशीम चौकी (रेशीम किटक संगोपन केंद्र) कार्यान्वित केली. ...