लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

कार्यशाळेतून कर्जमुक्ती योजनेचे प्रशिक्षण! - Marathi News | Training of Debt Relief Scheme from Workshop! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कार्यशाळेतून कर्जमुक्ती योजनेचे प्रशिक्षण!

महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना : गावोगावी चित्ररथ ...

राज्यातील ८१ गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार सन्मान ! - Marathi News | Honor will be given to 81 meritorious students in the state! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :राज्यातील ८१ गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार सन्मान !

अमरावती विभागातील दहावीतील चार व बारावीतील चार अशा आठ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.  ...

ग्राम संघातून स्त्री भ्रूण हत्येवर मंथन! - Marathi News | Churning on female fetal killing from 'Gram Sangh' | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ग्राम संघातून स्त्री भ्रूण हत्येवर मंथन!

ग्राम संघाच्या सभेतून सामाजिक प्रश्नांबाबत चर्चा घडविणे आणि स्त्री भ्रूण हत्या टाळणे, अनिष्ट प्रथांवर हल्लाबोल, मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे आदी विषयांवर मंथन केले जात आहे. ...

‘सीटी स्कॅन’ मशिन कार्यान्वित; रुग्ण तपासणीकडे कानाडोळा! - Marathi News | 'CT Scan' machine enabled; but neglect toward patient screening! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘सीटी स्कॅन’ मशिन कार्यान्वित; रुग्ण तपासणीकडे कानाडोळा!

गत महिनाभरात केवळ १० रुग्णांचे ‘सीटी स्कॅन’ करण्यात आले. ...

प्रधानमंत्री मुद्रा योजना; चित्ररथ आला आणि पाच मिनिटाच माघारी फिरला ! - Marathi News | Pradhan Mantri Mudra Yojana; Chitrarath arrived and drove back in five minutes! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :प्रधानमंत्री मुद्रा योजना; चित्ररथ आला आणि पाच मिनिटाच माघारी फिरला !

१७ फेब्रुवारी रोजी हा चित्ररथ शिरपूर येथे केवळ पाच मिनिटांसाठी दाखल झाला आणि आल्या पावलीच परत गेल्याचा प्रकार घडला. ...

खोट्या गुन्ह्यात अडकविल्याबद्दल नुकसानभरपाई देण्याचा आदेश - Marathi News | Order to pay damages for perjury | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :खोट्या गुन्ह्यात अडकविल्याबद्दल नुकसानभरपाई देण्याचा आदेश

फिर्यादी व साक्षीदाराने आपणास ८० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली होती. ...

मुली बेपत्ता होण्याच्या घटनांनी वाढली पोलिसांची डोकेदुखी! - Marathi News | Disappearance of girls from Washim; increase police headache | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मुली बेपत्ता होण्याच्या घटनांनी वाढली पोलिसांची डोकेदुखी!

ली बेपत्ता होण्याच्या वाढत्या घटनांनी पोलिसांची डोकेदुखी देखील वाढली आहे. ...

गजानन महाराज मंदिर परिसरात स्वच्छता अभियान - Marathi News | Cleanliness drive in the temple area of Gajanan Maharaj | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :गजानन महाराज मंदिर परिसरात स्वच्छता अभियान

१६ फेब्रुवारीला शेलूबाजार येथील श्री संत गजानन महाराजांच्या मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. ...