लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

वाशिम : ‘कोरोना व्हायरस’ची धास्ती; आरोग्य विभाग सतर्क - Marathi News | Washim: The threat of 'corona virus'; Health Department alert | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : ‘कोरोना व्हायरस’ची धास्ती; आरोग्य विभाग सतर्क

सोमवार, ९ मार्चपासून जिल्हाभरात जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अविनाश आहेर यांनी दिली. ...

या गावात ६९ वर्षांपासून नाही पेटली होळी - Marathi News | Holi has not been burnt in this village sience 69 years | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :या गावात ६९ वर्षांपासून नाही पेटली होळी

रंगाची उधळणही बंद: आराध्य संताच्या देहावसानानंतर ग्रामस्थांचा त्याग ...

रंग उधळा... पण, जरा जपून : रासायनिक रंगांपासून सावधानतेचा इशारा - Marathi News | Play colors ... But, be careful: Warning against chemical colours | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रंग उधळा... पण, जरा जपून : रासायनिक रंगांपासून सावधानतेचा इशारा

पर्यावरणपुरक रंगांची उधळून करून धुलिवंदनाचा आनंद लुटा, असे आवाहन आरोग्य विभाग, पर्यावरणप्रेमी व राष्ट्रीय हरित सेनेच्यावतीने करण्यात आले. ...

पीक विम्याचा अत्यल्प लाभ - Marathi News | The minimal benefit of crop insurance | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पीक विम्याचा अत्यल्प लाभ

आॅक्टोबर-नोव्हेंबर २०१९ या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले. ...

कामगार अधिवेशनात उपस्थित एसटी कर्मचाऱ्यांची लागणार रजा - Marathi News | Leave of ST staff present at labor convention | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कामगार अधिवेशनात उपस्थित एसटी कर्मचाऱ्यांची लागणार रजा

एसटी कर्मचाºयांना त्या दिवसाची रजा मंजूर करण्याच्या सुचना एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयाने ६ मार्च रोजी सर्व विभागस्तरावर दिल्या आहेत. ...

महिलांच्या रक्षणासाठी पोलिस प्रशासन सज्ज- मृदुला लाड - Marathi News | Police administration ready to protect women - Mridula Lad | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :महिलांच्या रक्षणासाठी पोलिस प्रशासन सज्ज- मृदुला लाड

जागतिक महिला दिनाच्या पृष्ठभुमिवर पोलिस उपअधिक्षक मृदुला लाड यांच्याशी साधलेला हा संवाद... ...

अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Suicide of a smallholder farmer | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या

किशोर भिमराव कांबळे नामक अल्पभूधारक शेतकºयाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ७ मार्च रोजी सकाळी उघडकीस आली. ...

वाशिम जिल्हा रुग्णालयात ‘केमोथेरपी’च्या सुविधेची प्रतिक्षा कायम ! - Marathi News | Waiting for Chemotherapy facility at Washim District Hospital! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्हा रुग्णालयात ‘केमोथेरपी’च्या सुविधेची प्रतिक्षा कायम !

निधीची तरतूद नसल्याने ही सुविधा वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात उपलब्ध होऊ शकली नाही. ...