लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

CoronaVirus : गावात ‘कोरोना’ची खोटी अफवा; भीतीचे वातावरण - Marathi News | False rumors of 'Corona' in the village; An atmosphere of fear | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :CoronaVirus : गावात ‘कोरोना’ची खोटी अफवा; भीतीचे वातावरण

कोरोना संदर्भात गावात खोटी बातमी सोशल मिडीया गृपवर १३ मार्चपासून व्हायरल झाली आहे ...

‘एसटी’तील तिकीटांच्या घोळावर ‘इश्यू व स्टार्ट’ कार्यपद्धतीचा उतारा - Marathi News | 'Issue and Start' procedure on ticket sales in ST | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘एसटी’तील तिकीटांच्या घोळावर ‘इश्यू व स्टार्ट’ कार्यपद्धतीचा उतारा

एसटी महामंडळामार्फत ‘इश्यू व स्टार्ट’ कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे. ...

CoronaVirus : विदेशातून आलेल्या पाच जणांवर ‘वॉच’ - Marathi News | CoronaVirus: 'Watch' on five person who return from abroad | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :CoronaVirus : विदेशातून आलेल्या पाच जणांवर ‘वॉच’

आठ दिवसांपूर्वी फिलिपाईन्स आणि ईटली येथून वाशिम जिल्ह्यात पाच व्यक्ती परत आले आहेत. ...

CoronaVirus : वाशिम जिल्ह्यात ‘मास्क’, ‘सॅनिटायझर’ मिळेना ! - Marathi News | CoronaVirus: 'Mask', 'Sanitizer' not found in Washim District! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :CoronaVirus : वाशिम जिल्ह्यात ‘मास्क’, ‘सॅनिटायझर’ मिळेना !

‘मास्क’ मिळतच नसून, ‘सॅनिटायझर’चाही जिल्ह्यात प्रचंड तुटवडा असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

दुचाकी दुभाजकावर धडकली; एक जण ठार - Marathi News | The bike hit the divider; One killed | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दुचाकी दुभाजकावर धडकली; एक जण ठार

शेख नासिर शेख निसार (२७) रा. भडशिवनी असे मृतकाचे नाव आहे. ...

‘कोरोना’मुळे पोहरादेवी येथील रामनवमीची यात्रा रद्द - Marathi News | Cancellation of Ramnavami yatra at Poharadevi due to 'corona' | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘कोरोना’मुळे पोहरादेवी येथील रामनवमीची यात्रा रद्द

जिल्हा प्रशासन आणि पोहरादेवी येथील देवस्थानचे महंत, विश्वस्त यांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ...

पाणी तपासणीसाठी नमुन्यांचे संकलन - Marathi News | Collection of specimens for water examination | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पाणी तपासणीसाठी नमुन्यांचे संकलन

दुषित नमुन्यांची माहिती संबंधित यंत्रणेला तात्काळ त्याची माहिती देऊन उपाय योजनांच्या सुचना देण्यात येत आहेत. ...

Coronavirus :  वाशिम जिल्हा प्रशासनाचा कृती आराखडा - Marathi News | Coronavirus: Washim District Administration's action plan | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Coronavirus :  वाशिम जिल्हा प्रशासनाचा कृती आराखडा

इन्सिडंट कमांडर म्हणून जिल्हाशल्यचिकित्सकांची नियुक्ती, तर संनियंत्रक म्हणून सर्व विभाग प्रमुखांच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत. ...