लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

क्वारंटिन, आयसोलेशन वार्डची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी - Marathi News | Quarantine, Isolation Ward Survey by District Collectors | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :क्वारंटिन, आयसोलेशन वार्डची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक व पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी पाहणी केली. ...

कौतुकास्पद...गर्दी टाळण्यासाठी आजचे नियोजित लग्न टाकले लांबणीवर - Marathi News | Interesting ... to avoid the rush, today's planned wedding has been postponed | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कौतुकास्पद...गर्दी टाळण्यासाठी आजचे नियोजित लग्न टाकले लांबणीवर

हाताला मेंहदी व शरीराला हळद लागलेल्या वधु पुजा व वर ज्ञानेश्वरने लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. ...

ग्रामीण भागात अचूक माहिती पोहचविण्यासाठी वृत्तपत्र वितरकांची धडपड - Marathi News | Newspaper distributors strive to convey accurate information in rural areas | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ग्रामीण भागात अचूक माहिती पोहचविण्यासाठी वृत्तपत्र वितरकांची धडपड

वृत्तपत्र वितरक सायकलने आपले कर्तव्य पार पाडत असल्याचे धनज बु. परिसरात मंगळवारी सकाळी दिसले.  ...

महामार्गांच्या कामांवरील मजुरांची वैद्यकीय तपासणी करण्याच्या सूचना - Marathi News | Instructions for medical examination of laborers on highway works | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :महामार्गांच्या कामांवरील मजुरांची वैद्यकीय तपासणी करण्याच्या सूचना

राष्ट्रीय महामार्ग व समृद्धी महामार्गावरील कामांवरही याबाबत योग्य काळजी घेण्यात यावी. ...

वाशिम : परजिल्ह्यातून आलेल्या ३१०० नागरिकांची आरोग्य तपासणी - Marathi News | Washim: Health check-up of 3100 citizens from other district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : परजिल्ह्यातून आलेल्या ३१०० नागरिकांची आरोग्य तपासणी

२० ते २३ मार्च या दरम्यान जिल्ह्यात ३१०० नागरिकांची आरोग्य तपासणी केली. ...

वाशिम : संचारबंदी, जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद - Marathi News | Washim: Communication block, all borders of the district closed | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : संचारबंदी, जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद

पुढील आदेशापर्यंत सीमा बंदी कायम राहणार आहे. ...

CoronaVirus : मुंबई, पुण्याहून परतलेल्या कामगारांवर उपासमारीची पाळी - Marathi News | CoronaVirus: workers returning from Mumbai, Pune face unemployment | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :CoronaVirus : मुंबई, पुण्याहून परतलेल्या कामगारांवर उपासमारीची पाळी

दरदिवशी महानगरातून अनेक कामगार गावी परत येत असताना ही समस्या वाढतच आहे. ...

पशुपालकांना मिळणार कडबा कुट्टी यंत्र - Marathi News | Animal Husbandry farmer will get grass chopper | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पशुपालकांना मिळणार कडबा कुट्टी यंत्र

८ हजार रुपयेपर्यंतचे अनुदान डीबीटीद्वारे लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येईल. ...