वाशिम जिल्ह्यातील दहा जण जवळपास सव्वा महिन्यापासून देऊळगाव राजा येथील दोन धार्मिक स्थळामध्ये आश्रयास आले असल्याची माहिती प्राप्त झाली असून प्रकरणी त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ...
गत १५ दिवसांत सरकारी रुग्णालयांत तपासणी करण्यात आली असून, आजवरच्या तपासणी अहवालावरून या सर्वांची प्रकृती ठणठणीत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. ...