Washim, Latest Marathi News
गत १५ दिवसांत सरकारी रुग्णालयांत तपासणी करण्यात आली असून, आजवरच्या तपासणी अहवालावरून या सर्वांची प्रकृती ठणठणीत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. ...
वाशिम शहरात ४ मार्च रोजी रस्त्यावर पोलीस कर्मचाºयाविना कोणीच आढळून आले नाही. ...
वाशिम जिल्ह्यातील ३६३ कुटूंबातील ९७२ नागिरक महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यातच अडकून पडल्याची माहिती शनिवारी प्राप्त झाली. ...
हायरिस्क संपर्कातील १२ जणांचे ‘थ्रोट स्वॅब’ ’हार्ड अॅण्ड फास्ट’ तत्त्वावर नागपूर येथे तपासणीला पाठविण्यात आले. ...
वाशिम जिल्हा शल्य चिकित्सक अंबादास सोनटक्के यांच्याशी साधलेला हा संवाद... ...
जिल्हा वार्षिक योजनेतून १ कोटी रुपये निधी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी २ एप्रिल रोजी उपलब्ध करून दिला. ...
३ एप्रिल रोजी जिल्हयात बँका, स्वस्त धान्य दुकानावर एकच गर्दी दिसून आली. ...
संबंधित रूग्णाचे गाव १४ दिवसांसाठी सील करण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्राने सांगितले. ...