लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत: केशरी शिधापत्रिकांना धान्य मे महिन्यापासून - Marathi News | Lockdown until April 30: Grains for saffron cardholders from May | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत: केशरी शिधापत्रिकांना धान्य मे महिन्यापासून

मेपासून योजनेचा लाभ देण्यात काय अर्थ, असा प्रश्न वंचित शिधापत्रिकाधारकांकडून उपस्थित केला जात आहे. ...

संशयास्पद स्थितीत आढळला युवकाचा मृतदेह - Marathi News | The body of the young man was found in suspicious condition | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :संशयास्पद स्थितीत आढळला युवकाचा मृतदेह

घरकुलाच्या मागच्या बाजूला असलेल्या हौदात एका युवकाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याची माहिती वाशिम शहर पोलीस स्टेशनला मिळाली. ...

आता केशरी शिधापत्रिकाधारकांनाही रेशन धान्य - Marathi News | Now ration cereals also hold the Orange ration card holders | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आता केशरी शिधापत्रिकाधारकांनाही रेशन धान्य

२७ हजार ७३६ शिधापत्रिकेमध्ये समाविष्ट लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार. ...

ग्राम सुरक्षा दलाचे गावकऱ्यांच्या हालचालींवर लक्ष - Marathi News | Village security forces watch over villagers' movements | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ग्राम सुरक्षा दलाचे गावकऱ्यांच्या हालचालींवर लक्ष

चौकशी केल्याशिवाय बाहेरच्या गावातील नागरिकांना गावात प्रवेश दिला जात नाही. ...

आरोग्य विभागाकडे मास्क, सॅनिटायझरचा तुटवडा - Marathi News | Masks, sanitizer shortage in health department | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आरोग्य विभागाकडे मास्क, सॅनिटायझरचा तुटवडा

. प्रत्येक जिल्हास्तरावर जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सकांकडून या दोन्ही वस्तूंची मागणी वारंवार करण्यात येत आहे. ...

शासकीय शेतमाल खरेदी केंद्राच्या सुरुवातीची प्रतिक्षा - Marathi News | Initial wait for the Government Commodity Shopping Center | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शासकीय शेतमाल खरेदी केंद्राच्या सुरुवातीची प्रतिक्षा

केंद्र सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी १ एप्रिल रोजी दिले; परंतु अद्यापही हे खरेदी केंद्र सुरू होऊ शकले नाहीत. ...

शिक्षक घेताहेत ‘व्हीडीओ कॉन्फरन्सिंग’व्दारे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग - Marathi News | Teachers take online video classes with 'video conferencing' | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिक्षक घेताहेत ‘व्हीडीओ कॉन्फरन्सिंग’व्दारे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग

‘लर्निंग फ्रॉम होम’ ही नावीन्यपूर्ण संकल्पना हॅपी फेसेसचे संचालक दिलीप हेडा हे राबवीत आहेत. ...

CoronaVirus : डॉक्टरांनी स्वत:च तयार केले संरक्षक कीट - Marathi News | CoronaVirus: A protective kit made by doctors | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :CoronaVirus : डॉक्टरांनी स्वत:च तयार केले संरक्षक कीट

मालेगाव शहरातील डॉक्टरांनी स्वत:च एक विशिष्ट प्रकारची कीट निर्माण करुन रुग्णांना सेवा देण्याचे कार्य सुरु केले आहे. ...