लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

लॉकडाउनचा फटका :  सराफा व्यावसायिकांची कोट्यवधींची उलाढाल ठप्प - Marathi News | Lockdown blows: billions of turnover business jam | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :लॉकडाउनचा फटका :  सराफा व्यावसायिकांची कोट्यवधींची उलाढाल ठप्प

पश्चिम वऱ्हाडातील सुवर्ण व्यवसायाचा विचार केल्यास कोट्यवधी रुपयांची उलाढाल थांबली आहे. ...

ताप, सर्दी, खोकल्यासाठी जिल्ह्यात सहा ‘फिव्हर क्लिनिक’ - Marathi News | Six 'fever clinics' in district for fever, cold, cough | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ताप, सर्दी, खोकल्यासाठी जिल्ह्यात सहा ‘फिव्हर क्लिनिक’

रुग्णांची याठिकाणी तपासणी करून त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत.  ...

संचारबंदीचे उल्लंघन; नवरी, नवरदेवासह सात जणांवर गुन्हा - Marathi News | Violations of curfue; fir registerd agains seven | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :संचारबंदीचे उल्लंघन; नवरी, नवरदेवासह सात जणांवर गुन्हा

नवरी, नवरदेवासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ...

विविध उद्योग, व्यवसायासाठी परवानगी बंधनकारक ! - Marathi News | Permission bound for different industries, businesses! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विविध उद्योग, व्यवसायासाठी परवानगी बंधनकारक !

उद्योग, व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी प्रक्रिया सुरू केली असून त्यासाठी सक्षम प्राधिकारी नियुक्त करण्यात आले. ...

संचारबंदीचे उल्लंघन; वधू-वरांसह तिघांविरूद्ध गुन्हा - Marathi News | Violations of curfue; Offense against the three, including the bride and groom | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :संचारबंदीचे उल्लंघन; वधू-वरांसह तिघांविरूद्ध गुन्हा

वर -वधू यासह मौलवी हमीद खान शेर यांच्याविरूद्ध २० एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. ...

परजिल्ह्यातून परतणाऱ्यांना राहावे लागणार २० दिवस घरात - Marathi News | Those returning from the other district will have to stay in the house for 20 days | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :परजिल्ह्यातून परतणाऱ्यांना राहावे लागणार २० दिवस घरात

परजिल्ह्यात गेल्यानंतर, परत स्वजिल्ह्यात येणाऱ्यांना आता पुढील २० दिवस घरातच राहावे लागणार आहे. ...

सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा : विविध साहित्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी - Marathi News | Fiasco of Social Distance: Crowding Citizens for Buying Various Materials | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा : विविध साहित्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी

विविध साहित्याच्या खरेदीसाठी वाशिम, रिसोड, मालेगाव, कारंजा, मानोरा येथे नागरिकांची दुकानांसमोर गर्दी झाल्याचे पहिल्याच दिवशी दिसून आले. ...

धान्य वितरणावर शिक्षक ठेवणार लक्ष! - Marathi News | Teacher will keep wathc on grain distribution! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :धान्य वितरणावर शिक्षक ठेवणार लक्ष!

रास्तभाव दुकानावरील धान्य वितरणाचे संनियंत्रण करण्यासाठी शिक्षकाची नेमणूक करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. ...