लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

शिरपुरात बँकेसमोर नागरिकांची गर्दी - Marathi News | Crowd of citizens in front of the bank in Shirpur | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिरपुरात बँकेसमोर नागरिकांची गर्दी

फिजिकल डिस्टन्सिंगचा नियम पायदळी तुडवून नागरीक गर्दी करीत असल्याचे २९ एप्रिल रोजी बँक  परिसर व गावातील बाजारपेठेत दिसून आले. ...

नगरपरिषद कर्मचाऱ्यांतर्फे काळया फिती लावून निषेध - Marathi News | Municipal employees protest with black ribbons! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नगरपरिषद कर्मचाऱ्यांतर्फे काळया फिती लावून निषेध

वाशिम येथील नगर परिषद कर्मचारी संघटनेकडून काळया फिती लावून निषेध नोंदविण्यात आला. ...

वाशिम येथील चेकपोस्टवर वाहनांची झाडाझडती! - Marathi News | Vehicles clear at Washim check post! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम येथील चेकपोस्टवर वाहनांची झाडाझडती!

जिल्हाबंदी आदेशाची अतिशय कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. ...

'लॉकडाउन'मुळे कामगारांचा तुटवडा; शासकीय कापूस खरेदी अडचणीत - Marathi News |  Shortage of workers due to lockdown; Government cotton procurement in trouble | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :'लॉकडाउन'मुळे कामगारांचा तुटवडा; शासकीय कापूस खरेदी अडचणीत

वाढत्या तापमानात दिवसाच्या वेळी जिनिंग करणे शक्य नसल्याने शासकीय कापूस खरेदी अडचणीत आली आहे. ...

देवगडच्या हापूस आंब्याची वाशिममध्ये विक्री! - Marathi News | Hapus Mango of Devgad sold in Washim! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :देवगडच्या हापूस आंब्याची वाशिममध्ये विक्री!

देवगडच्या हापूस आंब्याच्या ५०० पेट्यांची मंगळवार, २८ एप्रिल रोजी वाशिममध्ये विक्री करण्यात आली. ...

काजळेश्वरात फिरत्या ‘व्हॅन’द्वारे कोरोनाबाबत जनजागृती  - Marathi News | Awareness about Corona by mobile van in Kajleshwar | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :काजळेश्वरात फिरत्या ‘व्हॅन’द्वारे कोरोनाबाबत जनजागृती 

सकाळी ८ ते १२ या वेळेत फिरत्या व्हॅनद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. ...

मास्क न लावणाऱ्या २७ नागरिकांवर कारवाई - Marathi News | Action against 27 citizens who did not wear masks | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मास्क न लावणाऱ्या २७ नागरिकांवर कारवाई

नगर परिषदेने गत दोन दिवसात २७ नागरिकांकडून ५४०० रुपये दंड वसूल केला. ...

CoronaVirus : ‘त्या’ पाच जणांच्या ‘थ्रोट स्वॅब’ अहवालाची प्रतिक्षा - Marathi News | CoronaVirus: Waiting for the 'throat swab' report of 'those' five people | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :CoronaVirus : ‘त्या’ पाच जणांच्या ‘थ्रोट स्वॅब’ अहवालाची प्रतिक्षा

पाचही जणांचे ‘थ्रोट स्वॅब’ तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. ...