लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे पिडीतांसाठी मोफत विधी सहाय्य - Marathi News | Free legal aid for victims by the District Legal Services Authority | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे पिडीतांसाठी मोफत विधी सहाय्य

वाशिम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणने ०७२५२-२३१४५५ ही हेल्पलाईन सुरु केली ...

स्थलांतरित आदिवासी मजुरांसाठी ‘हेल्पलाईन’ - Marathi News | Helpline for Migrant Tribal Workers | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :स्थलांतरित आदिवासी मजुरांसाठी ‘हेल्पलाईन’

मजुरांची माहिती प्रकल्पस्तरीय हेल्पलाईन कक्षाला सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत या कालावधीत ८४५९७८०६९९ किंवा ८६०५५०९६८३ या हेल्पलाईन क्रमांकावर द्यावी. ...

कोरोनाविरुद्धच्या लढाईतील ‘फ्रंटलाईन वारियर्स’ दुर्लक्षित! - Marathi News | 'Frontline Warriors' ignored in battle against Corona! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कोरोनाविरुद्धच्या लढाईतील ‘फ्रंटलाईन वारियर्स’ दुर्लक्षित!

कोरोनाविरूद्धच्या लढाईतील या ‘फ्रंटलाईन वारियर्स’च्या मुलभूत समस्यांकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नसल्याची खंत काही शिक्षकांनी व्यक्त केली. ...

शाळा प्रवेश प्रक्रिया आता ‘लॉकडाऊन’ उठल्यानंतरच - Marathi News | The school admission process is now only after the lockdown | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शाळा प्रवेश प्रक्रिया आता ‘लॉकडाऊन’ उठल्यानंतरच

लॉकडाऊन उठल्यानंतर किंवा शासनाच्या निर्देशानुसारच पुढील सत्रासाठी अधिकृत प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती जि.प. शिक्षण विभागाकडून प्राप्त झाली आहे. ...

सारीच्या ३ रुग्णांसह १२ जणांच्या ‘थ्रोट स्वॅब’ अहवालाची प्रतीक्षा! - Marathi News | Waiting for 12 'throat swab' reports including 3 patients of Sari! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सारीच्या ३ रुग्णांसह १२ जणांच्या ‘थ्रोट स्वॅब’ अहवालाची प्रतीक्षा!

संपर्कातील ५ जणांसह ‘रेड झोन’ जिल्ह्यांमधून आलेले ४ जण आणि सारीचे ३ जण अशा एकूण १२ जणांचे ‘थ्रोट स्वॅब’ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. ...

रत्नागिरीच्या हापूसला वाशिममध्ये वाढती मागणी! - Marathi News | Hapus of Ratnagiri in increasing demand in Washim! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रत्नागिरीच्या हापूसला वाशिममध्ये वाढती मागणी!

७.५० लाखांचा हा आंबा वाशिमकरांनी खरेदी करून पैसे आॅनलाईन पद्धतीने थेट खात्यात जमा केले. ...

वाशिम जिल्ह्यात सोयाबिन बियाण्याचा तुटवडा! - Marathi News | Soybean seed shortage in Washim district! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात सोयाबिन बियाण्याचा तुटवडा!

‘लॉकडाऊन’चा परिणाम : १७ मे नंतरच सुटणार तिढा ...

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन - Marathi News | Online guidance to farmers for kharif season | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन

कृषी विज्ञान केंद्र वाशिमच्या शास्त्रज्ञांनी खरीप हंगामाच्या पृष्ठभूमीवर शेतकऱ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन सुरू केले आहे. ...