Washim, Latest Marathi News
आसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिका नंदा महादेव चौधरी या ३६ वर्षीय परिचारिका रुग्णसेवेसाठी धडपडत आहेत. ...
मे महिन्याअखेर आवश्यक बियाणे साठा विक्रीस उपलब्ध होणार आहे. ...
डॉक्टरसह १३ जणांचे अहवालही निगेटिव्ह आल्याने कारंजासह मानोरा तालुक्याला मोठा दिलासा मिळाला. ...
कोरोना संसर्गापासून बचावासाठी ते खबरदारी घेत असल्याचे शनिवारी आसेगाव परिसरातील पेट्रोलपंवर दिसून आले. ...
सामाजिक कार्यकर्त्यांनी अशा भुकेल्या श्वानांच्या पोटाची भूक भागविण्यासाठी पुढाकार घेतला असून गेल्या ४५ दिवसांपासून त्यांचे हे कार्य अविश्रांत सुरू आहे. ...
उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांनी दखल घेऊन ९ मे रोजी एस.एस. जैस्वाल यांच्या वाईन शॉपीला सील ठोकले. ...
शेतकरी ते ग्राहक थेट विक्री या अभिनव उपक्रमातून झालेल्या शेतमाल विक्रीतून ९ मे पर्यंत ४ कोटींवर उलाढाल झाली. ...
ग्रामस्थ रांगत पिशव्या ठेवून सावलीचा आधार घेत असल्याचे चित्र अनसिंग आणि आसेगाव परिसरात शुक्रवारी दिसून आले. ...