Washim, Latest Marathi News
कोरोना संसर्गापासून बचावासाठी ते खबरदारी घेत असल्याचे शनिवारी आसेगाव परिसरातील पेट्रोलपंवर दिसून आले. ...
सामाजिक कार्यकर्त्यांनी अशा भुकेल्या श्वानांच्या पोटाची भूक भागविण्यासाठी पुढाकार घेतला असून गेल्या ४५ दिवसांपासून त्यांचे हे कार्य अविश्रांत सुरू आहे. ...
उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांनी दखल घेऊन ९ मे रोजी एस.एस. जैस्वाल यांच्या वाईन शॉपीला सील ठोकले. ...
शेतकरी ते ग्राहक थेट विक्री या अभिनव उपक्रमातून झालेल्या शेतमाल विक्रीतून ९ मे पर्यंत ४ कोटींवर उलाढाल झाली. ...
ग्रामस्थ रांगत पिशव्या ठेवून सावलीचा आधार घेत असल्याचे चित्र अनसिंग आणि आसेगाव परिसरात शुक्रवारी दिसून आले. ...
९ मेपर्यंत तालुक्यातील ३७६७ शेतकरी गटांनी विविध खते, बियाणे आणि इतर निविष्ठांसाठी कृषी विभागाच्या आॅनलाईन लिंकवर नोंदणी केली आहे. ...
लेखक आणि कवींचे लिखान थांबले की पुरेशी सवड मिळाल्याने लिखानाला गती मिळाली, आदींबाबत ज्येष्ठ साहित्यीक बाबाराव मुसळे यांच्याशी साधलेला हा संवाद... ...
या सर्वांची आरोग्य विभागाने ८ मे पासून तपासणी सुरू केली असून, तपासणीनंतर ‘होम क्वारंटीन’ केले जात आहे. ...