अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या शेतीपिकांच्या नुकसानासाठी राज्य आपती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत करण्याचा निर्णय शासनाने घेतला. ...
Washim:महायुतीतील घटक पक्षांच्या स्थानिक नेत्यांचा पहिला संयुक्त मेळावा १४ जानेवारीला वाशिम येथील काळे लाॅनमध्ये पार पडला. या मेळाव्यात प्रमुख नेत्यांनी हजेरी लावत सर्वांच्या एकजूटीतून आगामी निवडणुकीचे जणू रणशिंग फुंकले. ...