लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

'फिजिकल डिस्टन्सिंग'चा फज्जा : बँकांसमोरील गर्दी हटता हटेना - Marathi News | The crowd in front of the banks did not move! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :'फिजिकल डिस्टन्सिंग'चा फज्जा : बँकांसमोरील गर्दी हटता हटेना

र्थसहाय्य योजनेंतर्गतची रक्कम काढणे, पीककर्ज आदी कारणांसाठी राष्ट्रीयकृत बँकांसमोर लाभार्थी, नागरिकांची गर्दी होत आहे. ...

रस्ता अपघातात मातंग समाजाचे नेते काशिराम उबाळे यांचा मृत्यू - Marathi News | Kashiram Ubale dies in road accident | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रस्ता अपघातात मातंग समाजाचे नेते काशिराम उबाळे यांचा मृत्यू

काशिराम उबाळे जागीच ठार झाल्याची घटना चांडस-पांगरखेडा मार्गादरम्यान शिरपूरनजीक १२ मे रोजी दुपारी १२.३० वाजतादरम्यान घडली. ...

सिंचन प्रकल्पांमधून २५० हेक्टरवरील भुईमुगाला पाणी! - Marathi News | Groundnut water on 250 hectares from irrigation projects! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सिंचन प्रकल्पांमधून २५० हेक्टरवरील भुईमुगाला पाणी!

२५० हेक्टरवरील भुईमुग पिकाला पाणी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत बोरसे यांनी दिली. ...

LockDown Efect : रोजगार हिरावला; गोरखपूरच्या मजूरांची सायकलवारी - Marathi News | LockDown Effect: Employment Deprived; Gorakhpur laborers going on Bycycle | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :LockDown Efect : रोजगार हिरावला; गोरखपूरच्या मजूरांची सायकलवारी

मजुर व युवकांनी पुणे येथून औरंगाबाद, जालना मार्गे शिरपूर आणि त्यापुढे मालेगाव मार्गे आपल्या राज्याकडे परतीचा प्रवास सुरू केला. ...

Nurse Day Special : घर सांभाळून ‘त्या’ करताहेत रुग्णांची सुश्रूषा! - Marathi News |  Nurse Day Special: They are taking care of the house and taking care of the patients! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Nurse Day Special : घर सांभाळून ‘त्या’ करताहेत रुग्णांची सुश्रूषा!

वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात कर्तव्य बजावणाºया ४० ते ५० परिचारिकांचा घर ते रुग्णालय या दरम्यानचा प्रवास थक्क करणारा आहे. ...

वाशिम जिल्ह्यात वादळासह गारपीट - Marathi News | Hail with storm in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात वादळासह गारपीट

संत्रा फळबाग, भाजीपाला, आंब्याचे नुकसान झाले तर काही घरांवरील टिन उडून गेले. ...

CoronaVirus : संदिग्ध रुग्णांमुळे जिल्हावासियांची चिंता वाढली - Marathi News | CoronaVirus: Suspicious patients have raised concerns among district residents | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :CoronaVirus : संदिग्ध रुग्णांमुळे जिल्हावासियांची चिंता वाढली

संदिग्ध रुग्ण व परजिल्हयातून जिल्हयात येत असलेल्या नागरिकांमुळे  जिल्हावासियांची चिंता वाढली आहे. ...

पपई पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव! - Marathi News | Outbreak of fungal disease on papaya crop! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पपई पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव!

बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला असून झाडांची वाढ खुंटल्याने बांबर्डा परिसरातील पपई उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. ...