लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

महाबीज करणार शेतकऱ्यांकडील सोयाबीनची खरेदी! - Marathi News |  Mahabeej to buy soybeans from farmers! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :महाबीज करणार शेतकऱ्यांकडील सोयाबीनची खरेदी!

संबंधित शेतकºयाने महाबीजच्या प्रमाणित वाणांची पेरणी केली असणे आवश्यक आहे. ...

शाळा, महाविद्यालये, ब्युटीपार्लर केशकर्तनालये राहणार बंदच! - Marathi News |  Schools, colleges, beauty parlors and hairdressers will remain closed! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शाळा, महाविद्यालये, ब्युटीपार्लर केशकर्तनालये राहणार बंदच!

सर्व दुकाने सकाळी ९ ते सांयकाळी ५ वाजेपर्यंतच्या कालावधीत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे ...

बियाण्यांची दरवाढ; शेतकऱ्यांना भुर्दंड - Marathi News | Seed price hike; farmers worried about sowing | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बियाण्यांची दरवाढ; शेतकऱ्यांना भुर्दंड

बियाण्याच्या दरात झालेली वाढ शेतकºयांसाठी अडचणीची ठरत आहे. ...

मोप आरोग्य केंद्रात रॅबीज लसीचा तुटवडा ! - Marathi News | Rabies Vaccine Shortage at Mop Health Center! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मोप आरोग्य केंद्रात रॅबीज लसीचा तुटवडा !

थील पाच जणांना कुत्र्याने चावा घेतला असून, या रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रात रॅबीज लस मिळाली नाही. ...

धान्य वितरणास नकार देणारे रास्त भाव दुकानदार कारवाईच्या ‘रडार’वर! - Marathi News | Fair price shopkeepers who refuse to distribute foodgrains are on the radar of action! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :धान्य वितरणास नकार देणारे रास्त भाव दुकानदार कारवाईच्या ‘रडार’वर!

स्वस्त धान्य दुकानदारांवर कारवाई करण्याचे शासनाचे निर्देश आहेत, अशी माहिती येथील जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र जाधव यांनी दिली. ...

ज्वारीचे कोमटे खाल्ल्याने ८ गार्ईंचा मृत्यू  - Marathi News | 8 cows die after eating sorghum plants | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ज्वारीचे कोमटे खाल्ल्याने ८ गार्ईंचा मृत्यू 

ज्वारीचे कोमटे खाल्ल्याने ८ गार्ईंचा मृत्यू झाला, तर अनेक गुरांना विषबाधा झाल्याची घटना  ३० मे रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली. ...

१,४५३ शिक्षकांची चेकपोस्ट, स्वस्त धान्य दुकानांवर ‘ड्यूटी’! - Marathi News | 1,453 teachers duty' at checkposts, food shops! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :१,४५३ शिक्षकांची चेकपोस्ट, स्वस्त धान्य दुकानांवर ‘ड्यूटी’!

जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून होणाºया धान्य वाटपावर लक्ष ठेवण्यासाठी एकूण १४५३ शिक्षकांची ‘ड्यूटी’ लावण्यात आलेली आहे. ...

शिधापत्रिका नसलेल्या लाभार्थींचे सर्वेक्षण - Marathi News | Survey of beneficiaries without ration card | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिधापत्रिका नसलेल्या लाभार्थींचे सर्वेक्षण

शिधापत्रिका नसलेल्या लाभार्थींचे सर्वेक्षण मेडशी परिसरात केले जात आहे. ...