लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

रिसोड, मालेगाव येथील बाजारपेठ गजबजली ! - Marathi News | Market at Risod, Malegaon is abuzz! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड, मालेगाव येथील बाजारपेठ गजबजली !

सर्वच व्यवसाय आठवडाभर सुरू झाल्याने रिसोड, मालेगावातील जनजीवन पूर्वपदाकडे वाटचाल करीत असल्याचे चित्र आहे. ...

ट्रॅक्टर अपघातात एक ठार, तीन जखमी - Marathi News | One killed, three injured in tractor accident | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ट्रॅक्टर अपघातात एक ठार, तीन जखमी

ट्रॅक्टरची टॉली उलटून एक जण जागीच ठार तर तीन जण जखमी झाल्याची घटना ४ जून रोजी घडली. ...

World Environment Day :  पर्यावरण संवर्धन काळाची गरज - Marathi News | World Environment Day: Environmental conservation needs time | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :World Environment Day :  पर्यावरण संवर्धन काळाची गरज

पर्यावरणाकडे दुर्लक्ष होत गेल्याने ध्वनी, जल व वायू प्रदुषणाची समस्या निर्माण झाली. ...

आणखी एक रुग्ण वाढला; दिल्लीहून आलेली महिला कोरोना पॉझिटीव्ह! - Marathi News | Another patient ; woman from Delhi corona positive! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आणखी एक रुग्ण वाढला; दिल्लीहून आलेली महिला कोरोना पॉझिटीव्ह!

दिल्ली येथून आलेली महिला कोरोना पॉझिटीव्ह निघाली आहे. ...

गुरांमधील संसर्गजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमास मंजूरी! - Marathi News |  Approval of Infectious Disease Control Program in Cattle! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :गुरांमधील संसर्गजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमास मंजूरी!

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय; तर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. ...

सर्दी, ताप, खोकला असल्यास कोरोना चाचणी होणार  - Marathi News | Corona test if you have a cold, fever, or cough | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सर्दी, ताप, खोकला असल्यास कोरोना चाचणी होणार 

ताप, सर्दी आणि खोकला आदी लक्षणे असलेल्या व्यक्तींची कोरोना विषयक चाचणी करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने २ जून रोजी घेतला. ...

कर्जासाठी शेतकऱ्यांची धावपळ; बँकांमध्ये गर्दी - Marathi News | Farmers rush for loans; Crowds in banks | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कर्जासाठी शेतकऱ्यांची धावपळ; बँकांमध्ये गर्दी

बँकांसमोर नागरिकांची गर्दी झाल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसून आले. ...

वाशिम जिल्ह्यात पुन्हा आढळला कोरोनाचा रुग्ण - Marathi News | Corona patient found again in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात पुन्हा आढळला कोरोनाचा रुग्ण

६० वर्षीय महिलेचा कोरोना चाचणी अहवाल ३ जून रोजी सकाळी पॉझिटिव्ह आला. ...