लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

दगड-उमरा परिसरात दिवसाढवळ्या वन्यप्राण्यांची शिकार  - Marathi News | Daytime wildlife hunting in Dagad-Umra area | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दगड-उमरा परिसरात दिवसाढवळ्या वन्यप्राण्यांची शिकार 

दुपारच्या वेळी काही मंडळींनी गावालगतच जाळे लावून सशांची शिकार केल्याचे दिसून आले. ...

कोरोनाच्या काळात खासगीसह सरकारी दवाखान्यांतील बाह्यरुग्ण तपासणीत घट - Marathi News | Decline in outpatient check-ups in private as well as government hospitals during the Corona period | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कोरोनाच्या काळात खासगीसह सरकारी दवाखान्यांतील बाह्यरुग्ण तपासणीत घट

कोरोनाची भीती असल्याने याचा थेट परिणाम जिल्हा सामान्य रुग्णालयासह खासगी दवाखान्यांमधील बाह्य रुग्ण विभागावर झाला ...

CoronaVirus in Washim : आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह; रुग्ण संख्या १२ वर ! - Marathi News | CoronaVirus in Washim: Another corona positive; At 12 patients! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :CoronaVirus in Washim : आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह; रुग्ण संख्या १२ वर !

बोराळा हिस्से येथील २५ वर्षीय युवकाला कोरोना संसर्ग झाल्याचे ६ जून रोजी सायंकाळी स्पष्ट झाल्याने आता रुग्णसंख्या १२ वर पोहचली. आहे. ...

विनापरवानगी मुख्यालय सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई - Marathi News | Action will be taken against the employees who leave the headquarters without permission | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विनापरवानगी मुख्यालय सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई

सदर आदेश सर्व शासकीय कार्यालये व शासनाच्या अधिपत्याखालील महामंडळे , आस्थापना यांना लागू राहतील असे आदेशात म्हटले आहे. ...

कोरोनामुळे केशकर्तनालय व्यावसायिकांची आर्थिक कोंडी - पवन कणखर - Marathi News | Corona causes financial hardship to hairdressers - Pawan Kankhar | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कोरोनामुळे केशकर्तनालय व्यावसायिकांची आर्थिक कोंडी - पवन कणखर

महाराष्ट्र सलून, पार्लर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष पवन कणखर यांच्याशी साधलेला हा संवाद... ...

जागेत मुरूम टाकण्याच्या वादावरून काकाने केली पुतण्याची हत्या ! - Marathi News | Uncle kills nephew over land dispute! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जागेत मुरूम टाकण्याच्या वादावरून काकाने केली पुतण्याची हत्या !

काकाने पत्नी व मुलाच्या मदतीने सख्ख्या पुतण्याची डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना कारंजा तालुक्यातील महागाव येथे ६ जून रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. ...

निविदेअभावी एका वर्षापासून नवीन घंटागाड्या जागेवरच ! - Marathi News | New vehicle have been in place for over a year due to lack of tender! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :निविदेअभावी एका वर्षापासून नवीन घंटागाड्या जागेवरच !

निविदा प्रक्रिया रखडल्याने रिसोड नगर परिषदेच्या नवीन घंटागाड्या गत एका वर्षापासून जागेवरच आहेत. ...

CoronaVirus : भोयणी, दादगाव येथील ३९० कुटुंबांचे सर्वेक्षण - Marathi News | CoronaVirus: Survey of 390 families in Bhoyani, Dadgaon | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :CoronaVirus : भोयणी, दादगाव येथील ३९० कुटुंबांचे सर्वेक्षण

भोयणी व दादगाव येथे घरोघरी सर्वेक्षण व आरोग्य तपासणी सुरू केली असून, ५ जूनपर्यंत ४३५ पैकी ३९० कुटुंंबाचे सर्वेक्षण करण्यात आले. ...