लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

एसटी कर्मचाऱ्यांना आता आठवड्यातून एकच दिवस काम - Marathi News | ST employees now work one day a week | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :एसटी कर्मचाऱ्यांना आता आठवड्यातून एकच दिवस काम

एसटीच़्या कर्मचाºयांना आवश्यकतेनुसार आठवड्यातून एकच दिवस कामावर पाठविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. ...

वाशिम जिल्ह्यात सर्वदूर पाऊस; बळीराजा सुखावला - Marathi News | Rain all over Washim district; farmers happy | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात सर्वदूर पाऊस; बळीराजा सुखावला

११ जून रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास धो-धो पाऊस झाला. ...

वाशिम जिल्ह्याचा सुपूत्र आखाती देशातील भारतीय अब्जाधीशांच्या यादीत आठव्या क्रमांकावर - Marathi News | Washim district's son is ranked eighth in the list of Indian billionaires in the Gulf country | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वाशिम जिल्ह्याचा सुपूत्र आखाती देशातील भारतीय अब्जाधीशांच्या यादीत आठव्या क्रमांकावर

मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी आखाती प्रदेशातील अब्जाधीश भारतीयांच्या यादीत आठव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. ...

फळ विक्रेत्यांचा रिसोड नगर परिषदेत ‘राडा’ - Marathi News | fruit sellers agitation in Risod Municipal Council | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :फळ विक्रेत्यांचा रिसोड नगर परिषदेत ‘राडा’

फळ विक्रेत्यांनी ११ जून रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास नगर परिषदेत धडक देत कारवाई थांबविण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला. ...

वाशिम जिल्ह्यात आणखी पाच कोरोना ‘पॉझिटीव्ह’: रुग्णसंख्या २६ - Marathi News | Five more corona 'positive' in Washim district: 26 patients | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात आणखी पाच कोरोना ‘पॉझिटीव्ह’: रुग्णसंख्या २६

पाच जणांचे कोरोनाविषयक अहवाल पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली. ...

CoronaVirus : वाशिम जिल्ह्यात आणखी सहा पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या २१ ! - Marathi News | Six more positives in Washim district; Patient number 21! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :CoronaVirus : वाशिम जिल्ह्यात आणखी सहा पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या २१ !

बोराळा हिस्से (ता. वाशिम) येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील चार, शेलुबाजार एक आणि कारंजा एक असे एकूण सहा रुग्णांचा कोरोना चाचणीचा अहवाल १० जून रोजी सायंकाळी पॉझिटिव्ह आला. ...

अचूक बँक खात्याअभावी अतिवृष्टीची रक्कम शासनजमा होणार - Marathi News | Due to lack of proper bank account, the amount of excess rain will be deposited by the government | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अचूक बँक खात्याअभावी अतिवृष्टीची रक्कम शासनजमा होणार

मुदतीत उपरोक्त कार्यवाही झाली नाही तर शिल्लक रक्कम ही ३० जून रोजी शासनाकडे परत केली जाणार आहे. ...

१.२९ लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत पाठ्यपुस्तके - Marathi News | Students will receive free textbooks | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :१.२९ लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत पाठ्यपुस्तके

१.२९ लाख विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके मिळणार असून, ७.०३ लाख पैकी आतापर्यंत ५.९१ लाख पाठयपुस्तके शिक्षण विभागाला प्राप्त झाली. ...