लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

सेवादासनगर येथे विजेच्या धक्याने शेतकऱ्यांचा मूत्यू - Marathi News | Death of farmers due to electric shock at Sevadasnagar | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सेवादासनगर येथे विजेच्या धक्याने शेतकऱ्यांचा मूत्यू

मानोरा तालुकक्यातील सेवादासनगर येथील शेतशिवारात मनोहर अर्जन चव्हाण या ३८ वर्षिय युवा शेतकऱ्याचा विजेच्या धक्याने मृत्यू झाल्याची घटना ४ जुलै रोजी घडली. ...

CoronaVirus : वाशिम जिल्ह्यात आणखी तीन पॉझिटिव्ह; रुग्ण ११६ - Marathi News | CoronaVirus: Three more positive in Washim district; Patient 116 | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :CoronaVirus : वाशिम जिल्ह्यात आणखी तीन पॉझिटिव्ह; रुग्ण ११६

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ११६ झाली आहे. ...

५०० एकरहून अधिक क्षेत्राला अतिवृष्टीचा फटका - Marathi News | Heavy rains hit more than 500 acres | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :५०० एकरहून अधिक क्षेत्राला अतिवृष्टीचा फटका

कारंजा, रिसोड, मालेगाव, वाशिम तालुक्यातील मिळू ५०० एकरापेक्षा अधिक क्षेत्रातील शेतजमिनींचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. ...

गुरांमधील संसर्गजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमास मंजूरी! - Marathi News | Cattle Infectious Disease Control Program Approved! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :गुरांमधील संसर्गजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमास मंजूरी!

अंमलबजावणीसाठी राज्यासह जिल्हा आणि तालुकास्तरीय समिती गठित करण्यात आल्या आहेत. ...

वाशिम जिल्ह्यात जूनअखेर पावसाची टक्केवारी २६ वर   - Marathi News | Washim district gets 26% rainfall at end of June | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात जूनअखेर पावसाची टक्केवारी २६ वर  

शिवाय जलस्त्रोतांच्या पातळीतही वाढ झाली आहे. ...

जिल्हा परिषदेच्या ‘ऑनलाईन’ सर्वसाधारण सभेवर २५ सदस्यांचा बहिष्कार - Marathi News | 25 members boycott Zilla Parishad's 'online' general meeting | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जिल्हा परिषदेच्या ‘ऑनलाईन’ सर्वसाधारण सभेवर २५ सदस्यांचा बहिष्कार

२५ सदस्यांनी बहिष्कार टाकत सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले. ...

न उगवलेल्या बियाण्यांच्या पडताळणीचे अहवाल प्रलंबितच - Marathi News | Verification report of non-germinated seeds is pending | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :न उगवलेल्या बियाण्यांच्या पडताळणीचे अहवाल प्रलंबितच

तालुकास्तरीय समित्यांचा पाहणीसंदर्भातील अंतीम अहवाल अद्यापही तयार झालेला नाही. ...

CoronaVirus : वाशिम जिल्ह्यात आणखी सात पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या १०३ - Marathi News | CoronaVirus: Seven more positive in Washim district; Number of patients 103 | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :CoronaVirus : वाशिम जिल्ह्यात आणखी सात पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या १०३

जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्येने शतक ओलांडत १०३ चा आकडा गाठला. ...