लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

१ लाख विद्यार्थ्यांना घरपोच मिळाली चार लाख ५० हजार मोफत पाठ्यपुस्तके  - Marathi News | 1 lakh students get 4 lakh 50 thousand free textbooks at home | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :१ लाख विद्यार्थ्यांना घरपोच मिळाली चार लाख ५० हजार मोफत पाठ्यपुस्तके 

१ लाख विद्यार्थ्यांना २७ जूनपर्यंत साडेचार लाख पाठ्यपुस्तकांचे मोफत वाटप घरपोच करण्यात आले. ...

CoronaVirus in Washim : २३ दिवसात ८८ जण कोरोनाबाधित - Marathi News | Corona Virus in Washim: 88 corona infected in 23 days | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :CoronaVirus in Washim : २३ दिवसात ८८ जण कोरोनाबाधित

३ ते २६ जून या २३ दिवसात ८८ रुग्णांची भर पडल्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ९६ वर पोहचली. ...

रेशन धान्य दुकानांसदर्भातील तक्रारींच्या निपटाऱ्यास सर्वोच्च प्राधान्य- राजेंद्रसिंग जाधव - Marathi News | Action against shops violating rules - Rajendrasingh Jadhav | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रेशन धान्य दुकानांसदर्भातील तक्रारींच्या निपटाऱ्यास सर्वोच्च प्राधान्य- राजेंद्रसिंग जाधव

जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्रसिंग जाधव यांच्याशी शनिवारी साधलेला हा संवाद.. ...

रेशनचा ३०० क्विंटल तांदूळ घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी पकडला  - Marathi News | Police seized a truck carrying 300 quintals of ration rice | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रेशनचा ३०० क्विंटल तांदूळ घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी पकडला 

रेशनचा ३०० क्विंटल तांदूळ घेऊन जाणारा ट्रक उपविभागीय पोलीस अधिकाºयांच्या पथकाने रिसोड तालुक्यातील चिखली गावानजीक पकडला.  ...

CoronaVirus in Washim : आणखी एक पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या ८७ - Marathi News | CoronaVirus in Washim: Another positive; Number of patients 87 | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :CoronaVirus in Washim : आणखी एक पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या ८७

आता जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ८७ झाली. ...

रिसोड -मेहकर मार्गावरील अपघातात दोन ठार - Marathi News | Two killed in road mishap | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड -मेहकर मार्गावरील अपघातात दोन ठार

आसीफ खॉन फेरोज खान जागीच ठार झाला तर प्रताप नारायण बोडखे यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. ...

१५ दिवसानंतर पावसाची हजेरी; पिकांना आधार - Marathi News | Presence of rain after 15 days; Support to crops | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :१५ दिवसानंतर पावसाची हजेरी; पिकांना आधार

जिल्ह्यात केवळ १८.२३ टक्केच पाऊस पडला असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसात १७.४५ टक्क्यांची तूट आहे. ...

लॉकडाऊनमध्ये अडकला बालकांचा ‘आधार’ - Marathi News | Children's Adhar card stuck in lockdown | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :लॉकडाऊनमध्ये अडकला बालकांचा ‘आधार’

निर्बंध आल्याने अंगणवाडीतील १९ हजार बालकांची आधार नोंदणीही लांबणीवर पडली. ...