लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

विजेच्या धक्काने शेतकऱ्याचा मृत्यू - Marathi News | Farmer dies of electric shock | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विजेच्या धक्काने शेतकऱ्याचा मृत्यू

विजेचा धक्का लागल्याने तालुक्यातील कारखेडा येथील विनोद मोहन जाधव (३६) या युवा शेतकºयाचा २८ जूनला मृत्यू झाला. ...

अमरावती विभागातील प्रकल्पांच्या पातळीत लक्षणीय वाढ  - Marathi News | Significant increase in the level of projects in Amravati division | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अमरावती विभागातील प्रकल्पांच्या पातळीत लक्षणीय वाढ 

गतवर्षी २९ जून रोजी ६.९५ टक्के साठा होता, तर यंदा याच तारखेपर्यंत त्यात १६.२४ टक्क्यांनी वाढ होऊन जलसाठा २३.१९ टक्के झाला आहे. ...

बिबट्याने केली काळविटाची शिकार - Marathi News | Leopards hunt antelopes | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बिबट्याने केली काळविटाची शिकार

त बिबट्याने काळविटाची शिकार केल्याची घटना २९ जून रोजी सकाळी ६.३० वाजतादरम्यान उघडकीस आली. ...

दिलासा : कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ   - Marathi News | Comfort: Increased recovery rate for corona patients | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दिलासा : कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ  

२१ ते २६ जून या सहा दिवसाच्या कालावधीत तब्बल ४५ जणांनी कोरोनावर मात केली. ...

वाशिम जिल्ह्यात दमदार पाऊस; पिकांना संजीवनी - Marathi News | Heavy rains in Washim district; Revitalize crops | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात दमदार पाऊस; पिकांना संजीवनी

गत २४ तासांत जिल्ह्यात सरासरी २२.९७ मिमी पाऊस झाला. ...

आसेगाव येथे ई-क्लासवरील अतिक्रमण हटविले !  - Marathi News | E-Class encroachment removed at Asegaon! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आसेगाव येथे ई-क्लासवरील अतिक्रमण हटविले ! 

ग्रामस्थांनी आक्रमक पावित्रा घेत रविवार २८ जून रोजी सरपंच आणि सदस्यांना घेराव घातला. ...

स्थानिक प्रशासनाची संमती असेल तरच शाळेची घंटा वाजणार   - Marathi News | The school bell will ring only with the consent of the local administration | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :स्थानिक प्रशासनाची संमती असेल तरच शाळेची घंटा वाजणार  

नियोजित वेळापत्रकानुसार शाळा सुरू करण्यासंदर्भात किती स्थानिक प्रशासनाची संमती आहे याचा आढावा शिक्षणाधिकाºयांमार्फत घेतला जात आहे. ...

वाशिम जिल्ह्यात सर्वत्र पाऊस - Marathi News | Rain everywhere in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात सर्वत्र पाऊस

गत २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १०.०९ मिमी पाऊस झाला. ...