Washim, Latest Marathi News
आता कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५३१ झाली असून, यापैकी २२७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ...
‘लोकमत’ने २४ जुलै रोजी महाभूलेख पोर्टलवरील सातबारात तांत्रिक दोष’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. ...
पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत ६,३९१ रुग्ण आढळून आले असून, २१२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. ...
२६ जुलै रोजी पुरवठा व पोलीस विभागाने संयुक्तरित्या तांदळाची तपासणी केली. ...
शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक व शिक्षक तसेच गावकऱ्यांच्या सहकार्यातून वाशिम तालुक्यातील साखरा येथील जिल्हा परिषद शाळेचा कायापालट झाला ...
आतापर्यंत ७० टक्के अर्थात सहा हजार शेतकºयांच्या बँक खात्यात भरपाईची रक्कम जमा झाली. ...
या प्रकरणात सहायक शिक्षकासह आणखी एका आरोपीला अटक केल्याने या प्रकरणातील आरोपींची एकूण संख्या तीन झाली आहे. ...
मालवाहू बसमधून सरकारी तांदळाची वाहतूक होत असल्याच्या संशयावरून कारंजा शहर पोलिसांनी कोळी फाट्याजवळ नाकाबंदी करून २५ जुलै रोजी दुपारच्या सुमारास ही बस ताब्यात घेतली. ...