लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

भाव गडगडल्याने नदीत फेकून दिला कांदा ! - Marathi News | Onion thrown in the river due to falling prices! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :भाव गडगडल्याने नदीत फेकून दिला कांदा !

शिवणी येथील श्यामराव राजाराम कुटे नामक शेतकºयाने तर १५ जुलै रोजी भोपालपेंड नदीपात्रात कांदे फेकून दिले. ...

‘लॉकडाऊन’; रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर शहरात उत्स्फुर्त प्रतिसाद - Marathi News | ‘Lockdown’; Spontaneous response in Risod, Malegaon, Mangrulpeer city | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘लॉकडाऊन’; रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर शहरात उत्स्फुर्त प्रतिसाद

रिसोड, मंगरूळपीर येथे १५ जुलैपासून लॉकडाऊन तर मालेगाव येथे जनता कर्फ्यू असल्याने बुधवारी या तिन्ही शहरात शुकशुकाट दिसून आला. ...

वाशिम जिल्ह्यात आणखी २१ कोरोना पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या २७४ - Marathi News | Another 21 corona positive in Washim district; Total number of patients is 274 | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात आणखी २१ कोरोना पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या २७४

मंगळवार १४ जुलै रोजी दिवसभरात एकूण २१ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. ...

सदोष बियाणे; ३४ कंपन्या खटल्याच्या कक्षेत! - Marathi News | Defective seeds; 34 companies in litigation! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सदोष बियाणे; ३४ कंपन्या खटल्याच्या कक्षेत!

याप्रकरणी सद्यस्थितीत ३४ कंपन्या खटल्याच्या कक्षेत आल्या असून, यातील चार कंपन्यांवर खटले दाखल करण्यात आले आहेत. ...

कक्ष अधिकारी, सहायक प्रशासन अधिकाऱ्यांच्या पदोन्नत्या रखडल्या - Marathi News | Promotions of cell officers, assistant administration officers stalled | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कक्ष अधिकारी, सहायक प्रशासन अधिकाऱ्यांच्या पदोन्नत्या रखडल्या

पदोन्नतीस कर्मचारी पात्र असतानाही मार्च २०१५ पासून पदोन्नतीची कार्यवाही करण्यात आली नाही. ...

जनता कर्फ्यू : दुसऱ्या दिवशीही मालेगावात कडकडीत बंद ! - Marathi News | Janata Curfew: Strictly closed in Malegaon | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जनता कर्फ्यू : दुसऱ्या दिवशीही मालेगावात कडकडीत बंद !

१४ जुलै रोजी व्यापारी, नगर पंचायतसह नागरिकांचा १०० टक्के प्रतिसाद लाभला. ...

CoronaVirus : स्वॅब नमुने तपासणीसाठी यवतमाळला - Marathi News | CoronaVirus: swab samples goes to yeotmal | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :CoronaVirus : स्वॅब नमुने तपासणीसाठी यवतमाळला

वाशिम जिल्ह्यातील संदिग्ध रुग्णांचे स्वॅब आता तपासणीसाठी यवतमाळ येथील प्रयोगशाळेत पाठविले जात आहेत. ...

उद्यापासून मंगरूळपीर, रिसोड ‘लॉकडाऊन’! - Marathi News | Mangrulpeer, Risod 'Lockdown' from tomorrow! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :उद्यापासून मंगरूळपीर, रिसोड ‘लॉकडाऊन’!

१५ जुलैपासून सात दिवस कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने १३ जुलै रोजी घेतला. ...