Washim, Latest Marathi News
जिल्ह्यातील ६८२ पैकी ५९४ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखण्यात यश मिळविले तर केवळ ८८ गावांत कोरोनाचा शिरकाव झाला. ...
कृत्रिम वाळूचा वापर करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाने ११ आॅगस्ट रोजी जिल्हास्तरीय यंत्रणेला दिल्या आहेत. ...
ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात सर्वाधिक रुग्ण आढळून येत असल्याने शहरवासियांची चिंता अधिकच वाढली. ...
छायाचित्र जिओ टॅगवर अपलोड करणे आवश्यक असताना या सुचनेचे उल्लंघन करून शेतकऱ्यांना अनुदानाचे वितरण करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. ...
मंगळवार, ११ आॅगस्ट रोजी जिल्हाभरात एकूण ४२ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ९९८ वर पोहोचली आहे. ...
मंगरूळपीरचा अपवाद वगळता उर्वरीत ठिकाणी या महोत्सवाचा फज्जा उडाला. ...
आधार नोंदणी न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्यात पंचायत समिती स्तरावर प्रत्येकी दोन मशिन दिल्या जाणार आहेत. ...
वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी (महसूल) पदावर बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूरचे उपविभागीय अधिकारी सुनील विंचनकर यांची नियुक्ती केली आहे. ...