लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

वाशिम जिल्ह्यातील कोरोनाला ५९४ गावांनी वेशीवरच रोखले - Marathi News | Corona in Washim district was blocked at the gates by 594 villages | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील कोरोनाला ५९४ गावांनी वेशीवरच रोखले

जिल्ह्यातील ६८२ पैकी ५९४ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखण्यात यश मिळविले तर केवळ ८८ गावांत कोरोनाचा शिरकाव झाला. ...

जलसंपदा विभागाच्या प्रकल्प बांधकामात होणार कृत्रिम वाळूचा वापर ! - Marathi News | Artificial sand will be used in the construction of water resources department projects! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जलसंपदा विभागाच्या प्रकल्प बांधकामात होणार कृत्रिम वाळूचा वापर !

कृत्रिम वाळूचा वापर करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाने ११ आॅगस्ट रोजी जिल्हास्तरीय यंत्रणेला दिल्या आहेत. ...

वाशिम जिल्ह्यात ११ दिवसात वाढले ४०४ कोरोना रुग्ण ! - Marathi News | 404 corona patients increased in 11 days in Washim district! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात ११ दिवसात वाढले ४०४ कोरोना रुग्ण !

ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात सर्वाधिक रुग्ण आढळून येत असल्याने शहरवासियांची चिंता अधिकच वाढली. ...

नियम डावलून लाभार्थींना शेततळ्यांचे अनुदान वितरण - Marathi News | Distribution of subsidy to the beneficiaries by breaking the rules | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नियम डावलून लाभार्थींना शेततळ्यांचे अनुदान वितरण

छायाचित्र जिओ टॅगवर अपलोड करणे आवश्यक असताना या सुचनेचे उल्लंघन करून शेतकऱ्यांना अनुदानाचे वितरण करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. ...

CoronaVirus in Washim : आणखी ४२ रुग्ण वाढले; ५० कोरोनामुक्त! - Marathi News | Coronavirus in Washim: 42 more patients added; 50 Corona Free! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :CoronaVirus in Washim : आणखी ४२ रुग्ण वाढले; ५० कोरोनामुक्त!

मंगळवार, ११ आॅगस्ट रोजी जिल्हाभरात एकूण ४२ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ९९८ वर पोहोचली आहे. ...

रानभाजी महोत्सवाकडे शहरवासियांची पाठ ! - Marathi News | Citizens turn their back toward Ranbhaji Mahotsav! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रानभाजी महोत्सवाकडे शहरवासियांची पाठ !

मंगरूळपीरचा अपवाद वगळता उर्वरीत ठिकाणी या महोत्सवाचा फज्जा उडाला. ...

विद्यार्थ्यांच्या ‘आधार’साठी पंचायत समिती स्तरावर मिळणार प्रत्येकी दोन मशिन ! - Marathi News | There will be two machines each at the Panchayat Samiti level for students' 'Aadhaar'! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विद्यार्थ्यांच्या ‘आधार’साठी पंचायत समिती स्तरावर मिळणार प्रत्येकी दोन मशिन !

आधार नोंदणी न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्यात पंचायत समिती स्तरावर प्रत्येकी दोन मशिन दिल्या जाणार आहेत. ...

वाशिम महसूल उपजिल्हाधिकारी पदी सुनील विंचनकर - Marathi News | Sunil Vinchankar as Washim Revenue Deputy Collector | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम महसूल उपजिल्हाधिकारी पदी सुनील विंचनकर

वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी (महसूल) पदावर बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूरचे उपविभागीय अधिकारी सुनील विंचनकर यांची नियुक्ती केली आहे.  ...