लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

ग्रामपंचायतीमध्ये महिला सदस्यांचा टक्का वाढला - Marathi News | The percentage of women members in gram panchayats has increased | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ग्रामपंचायतीमध्ये महिला सदस्यांचा टक्का वाढला

Gram Panchayat Election जवळपास ५४ टक्के महिला निवडून आल्या असून, ही संख्या ६६५च्या घरात जाते. ...

आरोग्य विभागाची सतर्कता; कोरोना लसीचा एकही डोस गेला नाही वाया ! - Marathi News | Health department vigilance; No dose of Corona vaccine wasted! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आरोग्य विभागाची सतर्कता; कोरोना लसीचा एकही डोस गेला नाही वाया !

Corona Vaccine News दक्षता घेतल्याने डोस वाया गेला नाही, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. अविनाश आहेर यांनी सांगितले. ...

बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला - Marathi News | Leopard attacks farmer in Washim District | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला

Leopard attacks farmer बिबट्याने शिंदे यांच्या डोक्याला चावा घेतला तसेच मान व दंडावर पंज्याने झडप मारून जखमी केले. ...

दुकानाची भिंत फोडून १.९७ लाखाचा ऐवज लंपास - Marathi News | 1.97 lakh was stolen by breaking the wall of the shop | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दुकानाची भिंत फोडून १.९७ लाखाचा ऐवज लंपास

Crime News चोरट्यांनी एक लाख ९७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना १७ जानेवारीच्या रात्रीदरम्यान घडली. ...

Gram Panchayat Election Results : नवख्यांना संधी, प्रस्थापितांना नाकारले ! - Marathi News | Gram Panchayat Election Results : Opportunity denied to newcomers | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Gram Panchayat Election Results : नवख्यांना संधी, प्रस्थापितांना नाकारले !

Gram Panchayat Election Results : ५० पेक्षा अधिक ग्रामपंचायतींमध्ये मतदारांनी सत्तांतर करीत सत्ताधाऱ्यांना चांगलाच हादरा दिला.  ...

वाशिम तालुक्यात ४६८ घरकुले साकारणार ! - Marathi News | 468 houses to be constructed in Washim taluka! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वाशिम तालुक्यात ४६८ घरकुले साकारणार !

Washim News वाशिम तालुक्यातील ४६८ लाभार्थींना घरकुलासाठी निधी मिळणार आहे. ...

शाळेची पूर्वतयारी; विद्यार्थ्यांना मिळाला गणवेश ! - Marathi News | School prep; Students get uniforms! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शाळेची पूर्वतयारी; विद्यार्थ्यांना मिळाला गणवेश !

Washim News विद्यार्थ्यांना शालेय गणवेश दिला असून, शाळा सुरू करण्याची पूर्वतयारी केली जात आहे. ...

क्रीडा पुरस्कारांच्या नियमावलीत होणार सुधारणा; अभिप्राय मागविले ! - Marathi News | Rules for sports awards to be amended; Feedback requested! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :क्रीडा पुरस्कारांच्या नियमावलीत होणार सुधारणा; अभिप्राय मागविले !

Washim News नागरिकांकडून २२ जानेवारीपर्यंत सूचना व अभिप्राय मागविण्यात आल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्पलवार यांनी दिली. ...