लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

शिक्षकांची शाळेत १०० टक्के उपस्थिती अनिवार्य - Marathi News | 100% attendance is mandatory for teachers in schools | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिक्षकांची शाळेत १०० टक्के उपस्थिती अनिवार्य

Teachers News शिक्षकांची शाळेत १०० टक्के उपस्थिती अनिवार्य आहे, असे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाने मंगळवारी स्पष्ट केले. ...

एका जागेसाठी १९२ विद्यार्थी देणार ‘नवोदय’ची प्रवेश परीक्षा - Marathi News | 192 students will appear for Washim 'Navodaya' school entrance test for one place | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :एका जागेसाठी १९२ विद्यार्थी देणार ‘नवोदय’ची प्रवेश परीक्षा

Washim Navodaya School वर्ग नववीच्या रिक्त एका जागेसाठी २४ फेब्रुवारी रोजी १९२ विद्यार्थी प्रवेश परीक्षा देणार आहेत. ...

मास्क न वापरल्याप्रकरणी २५८ जणांवर कारवाई - Marathi News | Action taken against 258 people for not using masks | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मास्क न वापरल्याप्रकरणी २५८ जणांवर कारवाई

Washim News गत तीन दिवसांत मास्क न वापरणाºया २५८ जणांवर नगर पंचायत व पोलीस प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली आहे. ...

दोन कोटींचे सौरऊर्जा संयंत्र कार्यान्वित झालेच नाही - Marathi News | Two crore solar power plants have not been commissioned | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दोन कोटींचे सौरऊर्जा संयंत्र कार्यान्वित झालेच नाही

Washim News जिल्हा सामान्य रुग्णालयात काही महिन्यापूर्वी २ कोटी १२ लाख रुपये खर्चून सौरऊर्जा प्रकल्प स्थापित करण्यात आला; मात्र प्रशासकीय उदासीनतेमुळे तो अद्याप कार्यान्वित होऊ शकला नाही. ...

महसूल, पोलीस खात्यात लाचखोरांचे प्रमाण अधिक - Marathi News | The higher the proportion of bribes in the revenue, police department | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :महसूल, पोलीस खात्यात लाचखोरांचे प्रमाण अधिक

Washim News दोन वर्षांत लाच स्वीकारताना १० पोलीस, तर आठ महसूल कर्मचारी जेरबंद करण्यात आले. ...

तोंडाला ‘मास्क’ लावा किंवा खिशात ५०० ठेवा! - Marathi News | Put a mask on your face or keep 500 in your pocket! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :तोंडाला ‘मास्क’ लावा किंवा खिशात ५०० ठेवा!

Washim News तोंडाला मास्क लावा किंवा दंड भरण्यासाठी खिशात किमान ५०० रुपये ठेवा, असे म्हणण्याची वेळ आली आहे. ...

एकाही लाभार्थीला मिळाली नाही मोफत रेती!  - Marathi News | None of the beneficiaries got free sand for Gharkul scheme | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :एकाही लाभार्थीला मिळाली नाही मोफत रेती! 

Washim News मोफत रेतीही मिळत नसल्याने घरकुलांचे बांधकाम पूर्ण कसे करावे? असा प्रश्न लाभार्थिंमधून उपस्थित केला जात आहे. ...

वाशिम जिल्ह्यात निर्बंध कडक; सायंकाळी ५ पर्यंतच खुली राहणार दुकाने! - Marathi News | Restrictions strict; Shops will remain open till 5 pm! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात निर्बंध कडक; सायंकाळी ५ पर्यंतच खुली राहणार दुकाने!

Restrictions strict in Washim District जिल्ह्यातील दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत. ...