लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

दोन कोटींचे सौरऊर्जा संयंत्र कार्यान्वित झालेच नाही - Marathi News | Two crore solar power plants have not been commissioned | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दोन कोटींचे सौरऊर्जा संयंत्र कार्यान्वित झालेच नाही

Washim News जिल्हा सामान्य रुग्णालयात काही महिन्यापूर्वी २ कोटी १२ लाख रुपये खर्चून सौरऊर्जा प्रकल्प स्थापित करण्यात आला; मात्र प्रशासकीय उदासीनतेमुळे तो अद्याप कार्यान्वित होऊ शकला नाही. ...

महसूल, पोलीस खात्यात लाचखोरांचे प्रमाण अधिक - Marathi News | The higher the proportion of bribes in the revenue, police department | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :महसूल, पोलीस खात्यात लाचखोरांचे प्रमाण अधिक

Washim News दोन वर्षांत लाच स्वीकारताना १० पोलीस, तर आठ महसूल कर्मचारी जेरबंद करण्यात आले. ...

तोंडाला ‘मास्क’ लावा किंवा खिशात ५०० ठेवा! - Marathi News | Put a mask on your face or keep 500 in your pocket! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :तोंडाला ‘मास्क’ लावा किंवा खिशात ५०० ठेवा!

Washim News तोंडाला मास्क लावा किंवा दंड भरण्यासाठी खिशात किमान ५०० रुपये ठेवा, असे म्हणण्याची वेळ आली आहे. ...

एकाही लाभार्थीला मिळाली नाही मोफत रेती!  - Marathi News | None of the beneficiaries got free sand for Gharkul scheme | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :एकाही लाभार्थीला मिळाली नाही मोफत रेती! 

Washim News मोफत रेतीही मिळत नसल्याने घरकुलांचे बांधकाम पूर्ण कसे करावे? असा प्रश्न लाभार्थिंमधून उपस्थित केला जात आहे. ...

वाशिम जिल्ह्यात निर्बंध कडक; सायंकाळी ५ पर्यंतच खुली राहणार दुकाने! - Marathi News | Restrictions strict; Shops will remain open till 5 pm! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात निर्बंध कडक; सायंकाळी ५ पर्यंतच खुली राहणार दुकाने!

Restrictions strict in Washim District जिल्ह्यातील दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत. ...

वाशिम जिल्ह्यातआणखी १२५ पाॅझिटिव्ह; नऊ जणांची कोरोनावर मात  - Marathi News | 125 more positive in Washim district; Nine defeated Corona | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातआणखी १२५ पाॅझिटिव्ह; नऊ जणांची कोरोनावर मात 

Washim News जिल्ह्यात आणखी १२५ जणांचा कोरोना चाचणी अहवाल २१ फेब्रुवारी रोजी पाॅझिटिव्ह आला. ...

मंगल कार्यालयांतील उपस्थितीवर प्रशासनाचा वॉच - Marathi News | Administration's watch on attendance at marriage halls | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मंगल कार्यालयांतील उपस्थितीवर प्रशासनाचा वॉच

Washim News नियमांचा भंग झाल्यास दंडात्मक कारवाई आणि वेळप्रसंगी गुन्हाही दाखल होणार असल्याने मंगल कार्यालय, लॉन संचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ...

फळ, भाजीपाला विक्रेत्यांचीही होणार कोरोना चाचणी - Marathi News | Fruit and vegetable sellers will also be corona tested | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :फळ, भाजीपाला विक्रेत्यांचीही होणार कोरोना चाचणी

Corona Test सावधगिरीचा उपाय म्हणून फेरीवाले, फळ व भाजीविक्रेत्यांचीदेखील कोरोना चाचणी केली जाणार आहे. ...