लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

वाशिम जिल्ह्यात आणखी एकाचा मृत्यू; १६६ कोरोना पाॅझिटिव्ह - Marathi News | Another death in Washim district; 166 corona positive | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात आणखी एकाचा मृत्यू; १६६ कोरोना पाॅझिटिव्ह

Washim News आणखी एकाचा मृत्यू, तर १६६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल २ मार्च रोजी पाॅझिटिव्ह आला. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ९,२३६ वर पोहोचली आहे.  ...

हळद उकळणी यंत्राचा स्फोट ;  दोन मजूर जखमी - Marathi News | Explosion of turmeric boiling machine; Two laborers injured | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :हळद उकळणी यंत्राचा स्फोट ;  दोन मजूर जखमी

Explosion of turmeric boiling machine यंत्राचा स्फोट झाल्यामुळे शिरपुर येथील दोन मजुर गंभीर जखमी झाल्याची घटना २ मार्च रोजी दुपारी घडली. ...

कार्ली येथे चार एकरातील गहू जळून खाक - Marathi News | Burn four acres of wheat at Carly | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कार्ली येथे चार एकरातील गहू जळून खाक

Fire News गहू पिकाला आग लागल्याची घटना १ मार्च रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. ...

नगराध्यक्ष अन् मुख्याधिकारी रस्त्यावरच भिडले, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | The mayor and the chief minister took to the streets, the video went viral | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नगराध्यक्ष अन् मुख्याधिकारी रस्त्यावरच भिडले, व्हिडिओ व्हायरल

मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर हे काही दिवस आजारी रजेवर होते. ते सोमवार 1 मार्चपासून कर्तव्यावर रुजू झाले. कोरोनाच्या काळात जमावबंदीमुळे शहरातील सुव्यवस्था व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी नगर परिषद प्रशासनाची आहे. ...

धक्कादायक...वाहन पार्किंग करण्याच्या वादातून युवकाची हत्या - Marathi News | Murder of a youth over a dispute over parking of a vehicle | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक...वाहन पार्किंग करण्याच्या वादातून युवकाची हत्या

Murder of a youth कुलदीप गाडवे याने विठ्ठल पाणभरे याच्या पाठ आणि पोटावर चाकुने वार केले. ...

‘सोशल मीडिया’व्दारे चालतोय ‘ब्लॅकमेलिंग’चा धंदा! - Marathi News | The business of 'blackmailing' is run through 'social media'! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘सोशल मीडिया’व्दारे चालतोय ‘ब्लॅकमेलिंग’चा धंदा!

Cyber Crime News ‘सोशल मीडिया’व्दारे ‘ब्लॅकमेल’ करून पैसे उकळण्याचा गोरखधंदा सध्या तेजीत सुरू आहे. ...

रेल्वेच्या आरक्षित डब्यात ना मास्क, ना डिस्टन्सिंग - Marathi News | No masks, no distractions in reserved railway carriages | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रेल्वेच्या आरक्षित डब्यात ना मास्क, ना डिस्टन्सिंग

Washim Railway News आरक्षित डब्यांमध्ये बसणाऱ्या प्रवाशांकडून मात्र ना तोंडाला मास्क घातले जात आहे, ना फिजिकल डिस्टन्सिंग ठेवले जात आहे. ...

वाशिम जिल्ह्यात आणखी १३६ कोरोना पाॅझिटिव्ह - Marathi News | Another 136 corona positive in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात आणखी १३६ कोरोना पाॅझिटिव्ह

CoronaVirus in Washim आणखी १३६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल १ मार्च रोजी पाॅझिटिव्ह आला. ...