लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

पाणीपुरवठा, पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडीत केला जाणार! - Marathi News | Water supply, power supply of street lights will be cut off! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पाणीपुरवठा, पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडीत केला जाणार!

Washim News वीज पुरवठा तोडण्याची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता आर. जी. तायडे यांनी दिली.     ...

वृद्धाचा कोरोनाने मृत्यू; नव्याने आढळले २४७ रुग्ण - Marathi News | old age dies due to Corona ; 247 newly diagnosed patients | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वृद्धाचा कोरोनाने मृत्यू; नव्याने आढळले २४७ रुग्ण

Coronavirus News दोनद येथील ७४ वर्षीय व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला; तर आज नव्याने पुन्हा २४७ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.  ...

नियमित याेग, प्राणायम केल्यास आराेग्य सुदृढ - डाॅ. भगवंतराव वानखडे - Marathi News | Regular yoga, pranayama is good for health - Bhagwantrao Wankhade | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नियमित याेग, प्राणायम केल्यास आराेग्य सुदृढ - डाॅ. भगवंतराव वानखडे

Regular yoga, pranayama is good for health डाॅ. भगवंतराव वानखडे यांची लाेकमतच्यावतिने मुलाखत घेण्यात आली. ...

सेंद्रीय कर्ब निर्मितीसाठी  १०० ‘ऑर्गनिक युनिट’ - Marathi News | 100 'Organic Units' for Organic Curb Production | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सेंद्रीय कर्ब निर्मितीसाठी  १०० ‘ऑर्गनिक युनिट’

Organic Curb Production सेंद्रीय कर्ब वाढविण्यासाठी कृषी विभागाने जिल्ह्यात १०० ऑर्गनिक युनिट अर्थात लघु प्रयोगशाळा निर्मितीची तयारी केली आहे. ...

आता मार्ग बदलून होतेय उंट तस्करी; टोळी सक्रिय - Marathi News | Now camel smuggling is changing the route; Gang active | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आता मार्ग बदलून होतेय उंट तस्करी; टोळी सक्रिय

Camel smuggling आता पुसदमार्गे तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी उंट नेले जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे.  ...

आणखी एकाचा मृत्यू; १६० नवे कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Death of another; 160 new corona positive | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आणखी एकाचा मृत्यू; १६० नवे कोरोना पॉझिटिव्ह

Coronavirus News ७१ वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीचा रविवारी मृत्यू झाला. तसेच नव्याने पुन्हा १६० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले.   ...

सात दिवसांत १६ हजारांवर कोरोना चाचण्यांचे आव्हान! - Marathi News | 16,000 corona tests challenged in seven days! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सात दिवसांत १६ हजारांवर कोरोना चाचण्यांचे आव्हान!

Corona Test ७ दिवसात सुमारे १६ हजार चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण करून त्याचे अहवाल वेळेत देण्याचे मोठे आव्हान आरोग्य विभागाला पेलावे लागणार आहे.  ...

कोरोना उपाययोजनांचा आयुक्तांकडून आढावा - Marathi News | Review of Corona measures by the Commissioner | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कोरोना उपाययोजनांचा आयुक्तांकडून आढावा

Washim News शहरी व ग्रामीण भागात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यासह कोरोना लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या. ...