लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

वाशिम जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरात गर्दी करणे पडणार महागात - Marathi News | It will be expensive to crowd the Washim District Women's Hospital premises | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरात गर्दी करणे पडणार महागात

Washim District Women's Hospital : रुग्णांचे नातेवाईक व इतर व्यक्ती यांना रुग्णालय परिसरात गर्दी करून जमाव करण्यास मनाई करण्यात आली आहे. ...

वाशिम जिल्ह्यात आणखी चौघांचा मृत्यू; ४९८ कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Four more killed in Washim district; 498 corona positive | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात आणखी चौघांचा मृत्यू; ४९८ कोरोना पॉझिटिव्ह

Corona Cases : आणखी चार जणांचा मृत्यू, तर ४९८ जणांचा कोरोना चाचणी अहवाल २७ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला. ...

नागपूर-औरंगाबाद महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार - Marathi News | One killed in an accident on Nagpur-Aurangabad highway | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नागपूर-औरंगाबाद महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार

Accident in Washim District : विशाल सुरतकर असे मृतकाचे नाव आहे.  ...

अल्पवयीन मुलींची परराज्यात विक्री, सात आरोपींना अटक - Marathi News | Seven accused arrested for selling underage girls | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अल्पवयीन मुलींची परराज्यात विक्री, सात आरोपींना अटक

Seven accused arrested for selling underage girls : वाशिम शहर पोलिसांनी मुलींची विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा छडा लावण्यात गुरुवारी यश मिळवले. ...

विनाकारण फिरणाऱ्यांची ‘ऑन द स्पॉट’ कोरोना चाचणी - Marathi News | ‘On the spot’ corona test for nonsense walkers | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विनाकारण फिरणाऱ्यांची ‘ऑन द स्पॉट’ कोरोना चाचणी

‘On the spot’ corona test : नगरपालिका, महसूल व पोलीस विभागाने संयुक्त मोहीम राबवत २३ एप्रिल रोजी ९० जणांची रॅपिड अ‍ॅंटीजेन चाचणी केली.  ...

वाशीम जिल्ह्यात विनापरवाना प्रवेश नाही; सीमेवर पोलीस तैनात - Marathi News | There is no unlicensed entry in Washim district; Police deployed at the border | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशीम जिल्ह्यात विनापरवाना प्रवेश नाही; सीमेवर पोलीस तैनात

Police deployed at the washim border : विनापरवाना जिल्ह्यात कुणी प्रवेश करणार नाही, याची दक्षता पहिल्याच दिवशी पोलीस प्रशासनाने घेतल्याचे जिल्हा सीमेवर आढळून आले.  ...

वाशिम जिल्हयात आणखी नऊ जणांचा मृत्यू; ७१८ कोरोना पॉझिटिव्ह! - Marathi News | Nine more killed in Washim district; 718 corona positive! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्हयात आणखी नऊ जणांचा मृत्यू; ७१८ कोरोना पॉझिटिव्ह!

Corona Cases in Washim : नऊ जणांचा मृत्यू तर ७१८ जणांचा कोरोना चाचणी अहवाल २३ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला. ...

रेल्वेप्रवास नको रे बाबा; वाशिम रेल्वेस्थानकात सर्वत्र शुकशुकाट - Marathi News | No passengers at Washim railway station due to fear of corona | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रेल्वेप्रवास नको रे बाबा; वाशिम रेल्वेस्थानकात सर्वत्र शुकशुकाट

Washim railway station : ५० ते ६० प्रवाशी वाशिम स्थानकावरून रेल्वेत बसत असून, आगामी आरक्षित तिकिटही रद्द केले जात आहे. ...