लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

सौदीत राहणाऱ्या शेलूच्या सुपुत्रांचा कोरोना रुग्णांना मदतीचा हात - Marathi News | The son of Shelu, who lives in Saudi Arabia, is a helping hand to patients | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सौदीत राहणाऱ्या शेलूच्या सुपुत्रांचा कोरोना रुग्णांना मदतीचा हात

Washim News : औषधी व वाफ घेण्याचे यंत्र २५९ नागरिकांना पुरविले असून, यापुढेही खर्च करण्याचा संकल्प केला. ...

वाशिम जिल्ह्यात खरीप पीक कर्ज वाटपाचे  ५९  टक्के उद्दिष्ट अपूर्ण! - Marathi News | 59% target for kharif crop loan disbursement in Washim district! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात खरीप पीक कर्ज वाटपाचे  ५९  टक्के उद्दिष्ट अपूर्ण!

Agriculture sector News : ३७४ कोटींचे वाटप झाले असून हे प्रमाण ४१ टक्के असून ५९ टक्के वाटप अद्याप अपूर्ण आहे. ...

वाशिम जिल्ह्यात आठ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध - Marathi News | Blood stock of just eight days in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात आठ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध

Blood Banks in Washim : आजमितीस केवळ १२० बॅग रक्तसाठा उपलब्ध असून, तो आगामी आठ दिवसातच संपणार आहे. ...

Corona Cases : वाशिम जिल्ह्यात आणखी १२ जणांचा मृत्यू; ३३० पॉझिटिव्ह - Marathi News | Corona Cases: 12 more killed in Washim district; 330 positive | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Corona Cases : वाशिम जिल्ह्यात आणखी १२ जणांचा मृत्यू; ३३० पॉझिटिव्ह

Corona Cases: आणखी बारा रुग्णांचा मृत्यू झाला असून,  ३३० जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. ...

Positive Story : सैनिकांनी उचलला कोेरोना बाधितांवरील उपचाराचा खर्च  - Marathi News | Positive Story: Soldiers pick up treatment costs for Corona victims | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Positive Story : सैनिकांनी उचलला कोेरोना बाधितांवरील उपचाराचा खर्च 

Soldiers pick up treatment costs for Corona victims : शेलु बु. येथील सैनिक (जवान) एकवटले असून, कोरोनाबाधितांवरील उपचाराचा सर्व खर्च त्यांनी उचलला आहे. ...

संचारबंदीमुळे माठ विक्रेते अडचणीत - Marathi News | Pot vendors in trouble due to Curfew | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :संचारबंदीमुळे माठ विक्रेते अडचणीत

Washim News : रांजण, माठ आदी माल हा जागेवरच पडून आहे. ...

वाशिम जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरात गर्दी करणे पडणार महागात - Marathi News | It will be expensive to crowd the Washim District Women's Hospital premises | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरात गर्दी करणे पडणार महागात

Washim District Women's Hospital : रुग्णांचे नातेवाईक व इतर व्यक्ती यांना रुग्णालय परिसरात गर्दी करून जमाव करण्यास मनाई करण्यात आली आहे. ...

वाशिम जिल्ह्यात आणखी चौघांचा मृत्यू; ४९८ कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Four more killed in Washim district; 498 corona positive | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात आणखी चौघांचा मृत्यू; ४९८ कोरोना पॉझिटिव्ह

Corona Cases : आणखी चार जणांचा मृत्यू, तर ४९८ जणांचा कोरोना चाचणी अहवाल २७ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला. ...