लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

कोरोनापासून बालकांना वाचविण्यासाठी अ‍ॅक्शन प्लॅन; बालरोगतज्ज्ञ सरसावले - Marathi News | Action plan to save children from corona; The pediatrician moved | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कोरोनापासून बालकांना वाचविण्यासाठी अ‍ॅक्शन प्लॅन; बालरोगतज्ज्ञ सरसावले

Washim News : आरोग्य विभागाने जिल्ह्यातील बालरोग तज्ज्ञांची मोट बांधण्याला सुरुवात केली असून, प्राथमिक टप्प्यात २४० बेड्सची तयारी करण्यात येणार आहे. ...

Corona Cases in Washim : आणखी १३ जणांचा मृत्यू; २७० पॉझिटिव्ह - Marathi News | Corona Cases in Washim: 13 more killed; 270 positive | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Corona Cases in Washim : आणखी १३ जणांचा मृत्यू; २७० पॉझिटिव्ह

Corona Cases in Washim: १३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली, तर २७० जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. ...

ग्रामपंचायत स्तरावर १० बेडच्या कोविड सेंटरची उभारणी करा! - Marathi News | Set up 10 bed covid center at Gram Panchayat level! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ग्रामपंचायत स्तरावर १० बेडच्या कोविड सेंटरची उभारणी करा!

Washim News : १० बेडचे कोविड केअर सेंटर उभारण्याचे निर्देश जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी जिल्ह्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवकांना २२ मे रोजी दिले. ...

शासकीय कामात अडथळा; वकिलावर गुन्हा दाखल - Marathi News | Obstruction of government work; File a case against the lawyer | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शासकीय कामात अडथळा; वकिलावर गुन्हा दाखल

Washim News : पोलिसांना उर्मट भाषेत बोलून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी शहरातील एका वकिलावर २२ मे रोजी गुन्हा दाखल केला. ...

ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला ठिगळं जोडण्याची गरज - Marathi News | The need to add patches to the rural health system | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला ठिगळं जोडण्याची गरज

Corona cases : स्थानिक लोकप्रतिनिधींचा कोरोना उच्चाटनासाठीचा पुढाकार दिलासादायक ...

जालना-नागपूर महामार्गावर अपघातात युवक जागीच ठार - Marathi News | A youth was killed on the spot in an accident on Jalna-Nagpur highway | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जालना-नागपूर महामार्गावर अपघातात युवक जागीच ठार

Accident News : दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना २२ मे रोजी सकाळी ७ वाजताच्या दरम्यान धानोरा ताथोड गावानजीक असलेल्या घडली. ...

ना स्वच्छतागृह, ना स्वतंत्र शौचालय; तरीही गृहविलगीकरण - Marathi News | No toilets, no separate toilets; Still home Aisolation to corona patients | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ना स्वच्छतागृह, ना स्वतंत्र शौचालय; तरीही गृहविलगीकरण

Washim News : ग्रामीण भागात स्वतंत्र शौचालय व स्वच्छतागृहाची सुविधा नसतानाही गृहविलगीकरणाला परवानगी देण्यात येत आहे. ...

भुईमुगाला शेंगा नसल्याने शेतकऱ्याने शेतात फिरविला ट्रॅक्टर ! - Marathi News | Farmers turn the tractor in the field as groundnut does not have pods | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :भुईमुगाला शेंगा नसल्याने शेतकऱ्याने शेतात फिरविला ट्रॅक्टर !

Washim News : भुईमुगाला शेंगा नसल्याने शेतकºयाने शेतात ट्रॅक्टर फिरवून पिक नष्ट केले. ...