Washim: सलोखा योजनेचा पहिला लाभ वाशिम तालुक्यातील कार्ली येथील कुटे कुटुंबाला मिळाला असून, जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस.यांच्या हस्ते दुय्यम निबंधक( मुद्रांक) यांच्याकडील गट अदलाबदलीचे नोंदणीकृत शेतीशी संबंधित असलेली कागदपत्रे कुटे कुटुंबातील खातेदारां ...