मंगरूळपीर तालुक्यातील आसेगाव पोलीस ठाण्या अंतर्गत येत असलेल्या ईचोरी येथील मुलाच्या खून प्रकरणात आरोपी असलेल्या पित्याचा मृतदेह ११ जून रोजी ईचोरी शेतशिवारात आढळून आला. ...
गेल्या १५ ते २० दिवसांपासून वाशिमसह विदर्भाला उष्णतेच्या लाटांनी हैराण केले. शुक्रवार, शनिवारी तर जिल्ह्याचा पारा ४२ अंशांवर होता. हे तापमान सरासरीपेक्षा अधिक होते. ...