लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम, मराठी बातम्या

Washim, Latest Marathi News

शाळांच्या कंत्राटीकरणास संघटनांचा विरोध, कार्पोरेटला दत्तक नको - Marathi News | Organizations oppose the contracting of schools! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शाळांच्या कंत्राटीकरणास संघटनांचा विरोध, कार्पोरेटला दत्तक नको

निवेदनानुसार, जिल्हा परिषद शाळा कंत्राटी पद्धतीने उद्योगपतींना चालविण्यास देणार असल्याचे उद्गार शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी एका कार्यक्रमात केले होते. ...

‘हर हर महादेव’च्या गजराने वाशिम जिल्हा दुमदुमला - Marathi News | Washim district rang with the chant of 'Har Har Mahadev' | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘हर हर महादेव’च्या गजराने वाशिम जिल्हा दुमदुमला

कावड यात्रेला विविध मान्यवरांनी भेट दिली आणि शिवभक्तांच्या उत्साहात भर घातली. ...

विरोधी पक्षनेते बांधावर; पीक परिस्थिती शासनदरबारी मांडणार! - Marathi News | opposition leader vijay wadettiwar in washim and meet farmers will present crop conditions in front of govt | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विरोधी पक्षनेते बांधावर; पीक परिस्थिती शासनदरबारी मांडणार!

शासनदरबारी पाठपुरावा करण्याची ग्वाही विजय वडेट्टीवार यांनी दिली. ...

जालन्यातील घटनेच्या निषेधार्थ वाशिम, मंगरूळपीर कडकडीत बंद! - Marathi News | Washim, Mangrulpir strictly closed in protest of the incident in Jalana! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जालन्यातील घटनेच्या निषेधार्थ वाशिम, मंगरूळपीर कडकडीत बंद!

बंद दरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस प्रशासनाने शहरात ठिकठिकाणी चोख बंदोबस्त तैनात केला. ...

Washim: पोहरादेवीत विश्वस्त मंडळ नेमण्याचे अधिकार सहायक धर्मादाय आयुक्तांना, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय - Marathi News | Washim: Power to appoint Board of Trustees in Poharadevi to Assistant Charity Commissioner, Supreme Court decision | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पोहरादेवीत विश्वस्त मंडळ नेमण्याचे अधिकार सहायक धर्मादाय आयुक्तांना, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

Poharadevi: पोहरादेवी येथील श्री देवी सेवादास महाराज संस्थान ट्रस्ट मंदिराचे व्यवस्थापन आणि नवे विश्वस्त मंडळ नेमण्याचा अधिकार वाशिम येथील सहायक धर्मदाय आयुक्तांना असणार आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. ...

शाळा तपासणीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश! - Marathi News | Instructions for submission of school inspection report! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शाळा तपासणीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश!

सभेच्या सुरुवातीला सदस्य आर.के. राठोड यांनी विठोली येथील जिल्हा परिषद शाळेच्या दुरावस्थेचा मुद्दा उपस्थित केला. ...

अकोला-परळी पॅसेंजर पूर्णापर्यंतच धावणार; अकोला-परळी-अकोला रेल्वेगाडी अंशत: रद्द - Marathi News | Akola-Parli passenger will run till full; Akola-Parli-Akola train partially cancelled | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अकोला-परळी पॅसेंजर पूर्णापर्यंतच धावणार; अकोला-परळी-अकोला रेल्वेगाडी अंशत: रद्द

नांदेड रेल्वे विभागाने ४ ते १० सप्टेंबरपर्यंत विभाग अंतर्गत धावणाऱ्या काही रेल्वे गाड्या रद्द तर काही गाड्या अंशत: रद्द केल्या आहेत. ...

सरपंचाची मनमानी; ग्रामस्थांचा ‘एल्गार’, पंचाळा येथे शेकडो ग्रामस्थांचे ‘जवाब दो’ आंदोलन - Marathi News | Arbitrariness of Sarpanch; Villagers' 'Elgar', 'Jawab Do' movement by hundreds of villagers at Panchala | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सरपंचाची मनमानी; ग्रामस्थांचा ‘एल्गार’, पंचाळा येथे शेकडो ग्रामस्थांचे ‘जवाब दो’ आंदोलन

सुनील काकडे, वाशिम : तालुक्यातील गट ग्रामपंचायत पंचाळाच्या सरपंचांने मनमानी करणे सुरू केले. यामुळे विकासकामे थांबली असून ऐनवेळी स्थळ ... ...